close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'सेम टू सेम'!...यातली खरी कतरिना ओळखूच शकत नाहीत

Sep 18, 2019, 16:24 PM IST
1/7

बॉलिवूड कलाकारांचे 'लुक-अ-लाइक' अनेकदा पाहायला मिळतात. आता कतरिना कैफसारखाच दिसणारा एक चेहरा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

2/7

हा चेहरा अगदी कतरिनासारखाच दिसतोय. तिचे लुक्स, हेयर स्टाईल सगळंच जवळपास कतरिनाच्या चेहऱ्याशी मिळतं-जुळतं आहे. 

3/7

कतरिनासारख्या दिसणाऱ्या या मुलीचं नाव अलीना राय आहे. ती लंडन आणि मुंबईत राहते.

4/7

अलीना मॉडेल आणि टिक-टॉक स्टार आहे. अलीनाचे अनेक चाहतेही आहेत. इन्स्टाग्रामवर अलीनाने शेअर केलेल्या फोटोला काही लोकांनी 'यंग कतरिना' असंही म्हटलंय.

5/7

पण, अलीनाच्या मते, तिला तिच्या कुटुंबियांनी, मित्रांनी ती कतरिनासारखी दिसते असं कधीही सांगितलं नसल्याचं तिने म्हटलंय.

6/7

एका संकेतस्थळाशी बोलताना अलीनाने सांगितलं की, तिला स्वत:ला ती कधीही कतरिनासारखी वाटली नाही. तिला स्वत:ला इंडस्ट्रीमध्ये तिची ओळख निर्माण करायची आहे. 

7/7

अलीनाचे इन्स्टाग्रावर ३२ हजार फॉलोवर्स आहेत. अनेक जण तिला कतरिनाची फोटोकॉपी असं म्हणतात.