दूध खराब होऊ नये म्हणून वापरा 'या' घरगूती टीप्स!

Milk Splitting Remedies: दूध किचनमध्ये जास्त काळ टिकून राहण्यासाठी आपल्यालाही अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपण वेगवेगळे जुगाड वापरतो. तेव्हा यालेखातून जाणून घेऊया की तुम्ही घरच्या घरी कसे उपाय करू घेऊ शकता. 

Jun 27, 2023, 23:05 PM IST

Milk Splitting Remedies: दूधाचा वापर हा आपल्या रोजच्या स्वयंपाकाच्या वापरात होताच होतो. त्यातून दुध चांगल्याप्रकारे टिकून राहावं यासाठी आपल्यालाही प्रयत्न करणं आवश्यक असतं. त्यातून चला तर मग जाणून घेऊया तुम्ही जास्त काळ दूध टिकावं म्हणून काय करू शकाल? 

1/5

दूध खराब होऊ नये म्हणून वापरा 'या' घरगूती टीप्स!

trending

सध्या वातावरण फार बदलत जातं आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या कीचनमधल्या वस्तूंची जास्त काळजी घ्यावी लागते. त्यातून खाद्यपदार्थांची तर खूपच जास्त. 

2/5

दूध खराब होऊ नये म्हणून वापरा 'या' घरगूती टीप्स!

news

त्यातीलच एक पदार्ख म्हणजे दूध. दूध जर का तुम्हाला चांगलं फार काळ टिकवून ठेवायचे असले तर तुम्हाला योग्य ती काळजी घेणेही आवश्यक असते. 

3/5

दूध खराब होऊ नये म्हणून वापरा 'या' घरगूती टीप्स!

kitchen tips

अशावेळी आपलं दूध खराब होऊ नये म्हणून पिशवीतलं दूध हे लगेचच आणल्या आणल्या तापवा. त्यामुळे ते करणं आवश्यक होतं. 

4/5

दूध खराब होऊ नये म्हणून वापरा 'या' घरगूती टीप्स!

home remedies

तुम्ही खोलीच्या तापमानानुसार योग्य ते तापमान मेनेंट करू शकता. 

5/5

दूध खराब होऊ नये म्हणून वापरा 'या' घरगूती टीप्स!

milk

फ्रीजमध्ये दूध ठेवल्यानंतर त्याच्या बाजूला आंबट पदार्थ ठेऊ नका. (ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.)