कंगना रानौतचा लग्नाबाबतचा खुलासा

Feb 05, 2018, 17:09 PM IST
1/5

लॅक्मे फॅशन वीक २०१८ च्या शेवटच्या दिवशी  श्यामल और भूमिकासाठी रॅम्पवर अवतरली कंगना रानौत 

2/5

याच दरम्यान तिनं आपल्या लग्नाबाबतही खुलासा केला

3/5

लवकरच करणार विवाह, कंगनानं केलं स्पष्ट

4/5

पुढच्या जानेवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत होणार विवाह, कंगनाचं स्पष्टीकरण 

5/5

कंगनाचा 'मणिकर्णिका' लवकरच होणार प्रदर्शित