Mercedes-AMG GT 63 SE : 3.30 कोटींची मर्सिडीज कार लाँच; 316kmph चा टॉप स्पीड

Mercedes-AMG GT 63 SE :  मर्सिडीजची ही आजपर्यंतची ही सर्वात दमदार आणि पावरफुल कार आहे. यामध्ये अनेक बेस्ट फिचर्स आहेत. 

Apr 12, 2023, 00:03 AM IST

Mercedes-AMG GT 63 SE : मर्सिडीजने भारतीय बाजारपेठेत नवी लक्झरी कार लाँच केली आहे. Mercedes-AMG GT 63 SE असं हे  मर्सिडीज कारचे नविन मॉडेल आहे. या कारची किंमत 3.30 कोटी इतकी आहे. 316kmph असा या कारचा टॉप स्पीड  आहे. 

1/6

एएमजीला ड्युअल-डिजिटल डिस्प्ले, कार्बन फायबर इन्सर्ट, एएमजी बॅज, सीट इन्सर्ट आणि स्टीयरिंग व्हीलला जोडलेले ड्राइव्ह-डायल सिलेक्टर असे लेटेस्ट फिचर्स या कारमध्ये आहेत. 

2/6

एका चार्ज केल्यावर ही करा 12 KM पर्यंत धावू शकते. या कारचा  टॉप स्पीड 130 किलोमीटर प्रति तास असा आहे. 

3/6

मर्सिडीजची नवीन एएमजी कार इलेक्ट्रिक कार आहे.   

4/6

Mercedes-AMG GT 63 SE हे नवं मॉडेल फुल्ली ऑटोमॅटिक आहे. 

5/6

या नव्या कारचा लुक अत्यंत आकर्षक आहे. 

6/6

ही कार 2.9 सेकंदात  0 से 100 किलोमीटर प्रति तास इतका स्पीड पकडते.