Mouni Roy Look: मौनी रॉयचा बिकनीत बोल्ड अंदाज,PHOTO आले समोर

Mouni Roy Bold : अभिनेत्री मौनी रॉयने (Mouni Roy) बिकिनी घातलेले फोटो शेअर केले आहेत. हा तिचा लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

Feb 06, 2023, 21:19 PM IST

Mouni Roy Bold:टीव्हीची बोल्ड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या तिच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

1/5

Mouni Roy

अभिनेत्री मौनी रॉयने (Mouni Roy) बिकिनी घातलेले फोटो शेअर केले आहेत. हा तिचा लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

2/5

Mouni Roy

या फोटोमध्ये मौनी रॉयने (Mouni Roy) ग्रे कलरची ब्रा घातलेली दिसत आहे. विशेष म्हणजे या लूकसोबत अभिनेत्रीनेही गळ्यात चांदीचे वजनदार दागिने घातले होते.

3/5

Mouni Roy

अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर किलर लुक देताना दिसत आहे. यासोबतच अभिनेत्रीने फोटोसाठी अनेक किलर पोज दिल्या आहेत. 

4/5

Mouni Roy

दरम्यान मौनीने (Mouni Roy) तिचा लूक पूर्ण करण्यासाठी केस बांधले आहेत. यासोबतच अभिनेत्रीने हातात चांदीची बांगडीही घातली आहे.

5/5

Mouni Roy

मौनीने (Mouni Roy) हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मौनीने फोटो शेअर करताच ते व्हायरल झाले आहेत. या फोटोवर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.