Hardik-Natasha : हार्दिक पंड्या नताशाचे रोमँटिक फोटो आले समोर, पाहा PHOTO

Natasa Stankovic Hardik Pandya Photos : टीम इंडियाच्या स्टार ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya)नुकताच पुन्हा एकदा नताशा स्टॅनकोविकसोबत (Natasa Stankovic) लग्नबंधनात अडकला आहे. या लग्नानंतर त्यांचे लग्नाचे फोटो समोर आले होते. 

Feb 20, 2023, 20:54 PM IST

Natasa Stankovic Hardik Pandya Photos : टीम इंडियाच्या स्टार ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya)नुकताच पुन्हा एकदा नताशा स्टॅनकोविकसोबत (Natasa Stankovic) लग्नबंधनात अडकला आहे. या लग्नानंतर त्यांचे लग्नाचे फोटो समोर आले होते. आता नताशाने हार्दिक पंड्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या त्यांच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

1/5

टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकले आहेत.ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजानूसार त्यांचे लग्न पार पडले आहे.  

2/5

हार्दिक आणि नताशा यांनी 2020 मध्ये लग्न केले होते. त्यावेळी हे लग्न अत्यंत साधेपणाने पार पडले होते. त्यामुळे नुकतेच दोघांनीही थाटामाटात लग्न केले आहे. 

3/5

लग्नानंतर नताशा स्टॅनकोविकने (Natasa Stankovic) हार्दिक पंड्यासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला.या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

4/5

नताशा स्टॅनकोविकने (Natasa Stankovic) पती हार्दिक पंड्या आणि मुलासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ही जोडी खूपच रोमँटिक दिसत आहे.

5/5

नताशाने (Natasa Stankovic) हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले की, 'प्यार में रहे'. या फोटोंना जवळपास 14 लाख लाईक्सही आले आहेत.