National Brother's Day Wishes: भाऊ एक भक्कम आधार... WhatsApp Status, Facebook Messages वर द्या 'ब्रदर्स डे'च्या खास शुभेच्छा, नातं करा घट्ट

National Brothers Day Wishes in Marathi: 24 मे रोजी "नॅशनल ब्रदर्स डे' साजरा केला जातो. या दिवशी आपल्या हक्काच्या भावाला खास मॅसेज करुन कृतज्ञता व्यक्त करा. अनेकदा नात्यामध्ये भावना व्यक्त करणं गरजेचं असतं. लहान किंवा मोठा पण भाऊ असणं हे अतिशय खास असतं. भावासोबतच नातं कायमच खास असतं. जगाती कितीही एकटं वाटलं की, आपल्याला हक्काचा भाऊ आहे, हा विचारच बळ देणारा आहे . भाऊ लहान असो की मोठा पण कायमच त्याचा आधार वाटतो. अशाच भावासाठी या खास शुभेच्छा. 

| May 24, 2024, 10:57 AM IST

 

 

1/10

नॅशनल ब्रदर्स डे

National Brother's Day

भावा तूच आहेस माझा छावा… ब्रदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा…

2/10

नॅशनल ब्रदर्स डे

National Brother's Day

जगावेगळा माझा पाठी राखा प्रेमळ सद्गुणी माझा भाऊराया ब्रदर्स डे च्या खूप खूप शुभेच्छाsss

3/10

नॅशनल ब्रदर्स डे

National Brother's Day

लाखात आहे एक माझा भाऊ, बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ, ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

4/10

नॅशनल ब्रदर्स डे

National Brother's Day

आनंदाची सुखाची बरसात तुझ्यावर सदा होवो सुख समाधान तुझ्या पायासी लोळो ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!!  

5/10

नॅशनल ब्रदर्स डे

National Brother's Day

आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवीन कलाटणी ठरो, तुझ्या राहिलेल्या कामाना दुजोरा मिळो ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

6/10

नॅशनल ब्रदर्स डे

National Brother's Day

तुझं आयुष्य असो समृद्ध, सुखांचा होवो वर्षाव ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

7/10

नॅशनल ब्रदर्स डे

National Brother's Day

बंधू दिनाच्या शुभेच्छा, भाऊ! तू माझ्या आयुष्यातला खरा आशीर्वाद आहेस Happy National Brother's Day

8/10

नॅशनल ब्रदर्स डे

National Brother's Day

मला कोणताही सुपर हिरो  दिसला नाही  परंतु मी तुला दररोज अप्रतिम  कार्य करताना पाहतो  तेव्हा मला माझा हिरो दिसतो

9/10

नॅशनल ब्रदर्स डे

National Brother's Day

जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीत  आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो  तोच आपला भाऊ 

10/10

नॅशनल ब्रदर्स डे

National Brothers Day

रुसवे फुगवे मग जोरदार भांडण तरीही एकमेकांसाठी जीव तुटतो कायम प्रिय भावा, तुला ब्रदर्स डेच्या खूप गोड शुभेच्छा!!