Optical Illusion : 'या' फोटोमधील पार्टीत लपलेल्या चोराला तुम्ही शोधु शकतात का?

आजकाल, इंटरनेटवर खेळण्यासाठी अनेक प्रकारचे आणि विविध प्रकारचे क्विझ उपलब्ध आहेत. मग ते चित्रांमध्ये लपवलेल्या गोष्टी शोधणं असो किंवा विविध गेम आणि क्विझ असो.

Jun 12, 2023, 22:54 PM IST
1/5

आज आम्ही तुमच्यासाठी एक गेम घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या समोरच्या फोटोमध्ये चोर शोधायचा आहे. परंतु तुम्हाला हा चोर फक्त 7 सेकंदात शोधायचा आहे.

2/5

वर दिलेल्या चित्रात वेगवेगळ्या पोशाखात लोक आहेत. आणि यामध्ये एक चोर देखील आहे. फोटोत चोर शोधण्याचा हा गेम आहे

3/5

जर तुम्ही 7 सेकंदात चोर शोधला तर तुमची दृष्टी खूप मजबूत आहे

4/5

जर तुम्हाला चोर सापडला नाही तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला चोर शोधण्यात मदत करतो.

5/5

फोटोमध्ये, आपण तुम्ही पाहू शकता की, निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये उभी असलेली एक मुलगी चोर आहे. कारण आपण बारकाईने पाहिले तर ती तिच्या शेजारी उभ्या असलेल्या निन्जाच्या वेषात असलेल्या मुलाचं पाकीट चोरताना दिसतेय.