पंकजा मुंडे यांचे पती काय करतात? किती आहे संपत्ती?

पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त उर्फ अमित पालवे यांच्याविषयी फार कमी जणांना माहिती आहे.

| Jul 26, 2024, 13:11 PM IST

Pankaja Munde Husband: पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त उर्फ अमित पालवे यांच्याविषयी फार कमी जणांना माहिती आहे.

1/8

पंकजा मुंडे यांचे पती काय करतात? किती आहे संपत्ती?

Pankaja Munde Husband Charudatta Palwe Business Property Marathi News

भाजपच्या नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 26 जुलै 1979 रोजी झाला.पंकजा मुंडे यांच्या परिवाराविषयीची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला असेल. दरम्यान त्यांच्या आणि त्यांच्या पतीच्या व्यवसाय आणि संपत्तीबद्दल जाणून घेऊया. 

2/8

स्थूल मुल्य

Pankaja Munde Husband Charudatta Palwe Business Property Marathi News

विधानसभेच्या निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पंकजा यांच्याकडे एकूण स्थूल मुल्य 6 कोटी 8 लाख 15 हजार रुपये आहे.   पंकजा मुंडे यांच्याकडे 2 लाख 85 हजाराचे 450 ग्रॅम सोने तर तीन लाख 28 हजार रुपयांची चार किलो चांदी असल्याचे सांगितले आहे. 

3/8

गुंतवणूक

Pankaja Munde Husband Charudatta Palwe Business Property Marathi News

त्याशिवाय चार किलो चांदीची त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. पंकजा यांनी दागिन्यांमध्ये केलेली गुंतवणूक सुमारे 32 लाखांच्या जवळपास असल्याचे सांगितले गेले.  

4/8

स्थूल मालमत्ता

Pankaja Munde Husband Charudatta Palwe Business Property Marathi News

पंकजा यांचे पती चारुदत्त पालवे यांची एकूण स्थूल मालमत्ता 10 कोटी, 49 लाख 34 हजार  813 रुपये इतकी आहे. 

5/8

वैयक्तिक कर्ज

Pankaja Munde Husband Charudatta Palwe Business Property Marathi News

पंकजा यांचे पती चारुदत्त पालवे यांच्या नावावर वैयक्तिक कर्ज 24 कोटी 77 लाख 918 रुपयांचं आहे.

6/8

बॅंक कर्ज

Pankaja Munde Husband Charudatta Palwe Business Property Marathi News

चारुदत्त पालवे यांच्या नावावर 2 कोटी 50 लाख 32 हजार 427 रुपयांचं बॅंक कर्ज आहे.

7/8

दागिने

Pankaja Munde Husband Charudatta Palwe Business Property Marathi News

चारुदत्त पालवे यांच्याकडे 13 लाख किंमतीचे 200 ग्राम सोने, 1 लाख 38 हजार किंमतीची 2 किलो चांदी, आणि 2 लाख 15 हजार किंमतीचे इतर दागिने आहेत.

8/8

उद्योजक

Pankaja Munde Husband Charudatta Palwe Business Property Marathi News

चारुदत्त उर्फ अमित पालवे हे उद्योजक आहेत.पंकजा मुंडे यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला असून त्यांना आर्यमान नावाचा मुलगा आहे.