प्रसिद्ध अभिनेत्रीने काँग्रेस नेत्यासोबत बांधली लग्नगाठ

सर्वत्र सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. 

Mar 15, 2021, 11:52 AM IST

अभिनेत्री अनुक्षका शर्मा स्टारर 'फिल्लौरी' चित्रपटाच्या माध्यामातून अभिनेत्री मेहरीन  पीरजादाने काँग्रेस नेते भव्य ब‍िश्नोईसोबत साखरपुडा केला आहे. जयपूरमध्ये मोठ्या थाटात हा साखरपुडा सोहळा पार पडला आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या साखपुड्याचे फोटो  व्हायरल होत आहेत. 

1/5

मेहरीनने देखील काही फोटो  तिच्या सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत.   

2/5

या साखरपुड्यात त्यांचे कुटुंबिय, मित्र परिवार देखील उपस्थित होते.  

3/5

या फोटोंमध्ये त्यांच्या रॉयल साखरपुड्याची झलक तुम्ही पाहू शकता.   

4/5

मेहरीन नवरीच्या वेशात फारच सुंदर दिसत आहे. तर भव्य देखील नवऱ्याच्या रूपात उठावदार दिसत आहे.   

5/5

साखपुड्याच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.