Shubhash Chandra Bose Quotes: नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त वाचा त्यांचे प्रेरणादायी विचार, अंगावर उभा राहील रोमांच
Subhash Chandra Bose Motivational Quotes in Marathi: नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती "पराक्रम दिवस" म्हणून साजरी केली जाते. 23 जानेवारी 2024 हा राष्ट्रीय चळवळीचे पराक्रमी नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 127 वी जयंती आहे. (Subhash Chandra Bose Jayanti 2024)
Subhash Chandra Bose Jayanti 2024: सुभाषचंद्र बोस यांची जयंती देखील "पराक्रम दिवस" (Parakram Diwas 2024) म्हणून साजरी केली जाते. 23 जानेवारी 2024 हा राष्ट्रीय चळवळीचे पराक्रमी नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 127 वी जयंती आहे. हा विशेष दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला दिशा देणारे नेते सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 1897 मध्ये ओडिशातील कटक शहरात झाला. सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार.