'अब हमारी बारी...' म्हणत 'लक्ष्मी' चित्रपटाचं अनोखं प्रमोशन

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'लक्ष्मी' चित्रपट सध्या चांगलाचं चर्चेत आहे.

Nov 08, 2020, 17:32 PM IST

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'लक्ष्मी' चित्रपट सध्या चांगलाचं चर्चेत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. दरम्यान चित्रपटातील 'अब हमारी बारी...' गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. नेटकरी देखील लाल रंगाची टिकली लावून सोशल मीडियावर आपला ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटो पोस्ट करत आहेत. सेलिब्रिटी देखील यात पाठी नाहीत

1/6

लक्ष्मी नारायण त्रिपाठी

लक्ष्मी नारायण त्रिपाठी

2/6

अक्षय कुमार

अक्षय कुमार

3/6

कियारा आडवाणी आणि अक्षय कुमार

कियारा आडवाणी आणि अक्षय कुमार

4/6

अभिनेता हरमन बावेजा

अभिनेता हरमन बावेजा

5/6

सायना नेहवाल

सायना नेहवाल

6/6

सिद्धार्थ शुक्ला आणि रित्विक धनजानी

सिद्धार्थ शुक्ला आणि रित्विक धनजानी