Rashami Desai चे फोटो पाहाताचं चाहत्यांची उडाली झोप

रश्मीचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Apr 17, 2021, 17:38 PM IST

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई  ही सोशल मीडियावर फार ऍक्टिव असते. आपले फोटो अणि व्हिडिओ आपल्या चाहत्यासोबत ती नेहमीच शेअर करत असते. रश्मीचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. रश्मीने या फोटोमध्ये बोल्ड पोज दिल्या आहेत.

1/6

रश्मीचा बोल्ड लूक

रश्मीचा बोल्ड लूक

रश्मी देसाई या फोटोमध्ये खूप ग्लॅमरस दिसत आहे. रश्मी देसाईने नुकतेच फोटोशूट केले आहे. त्यामधील हे फोटो आहेत ज्यामध्ये ती खूप बोल्ड दिसत आहे.

2/6

रश्मीचा हटके अंदाज

रश्मीचा हटके अंदाज

हे फोटो पाहून रश्मी देसाईचे चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

3/6

रश्मीने दिले शानदार कॅप्शन

रश्मीने दिले शानदार कॅप्शन

फोटो शेअर करत रश्मीने फोटोला तीन वेगवेगळे कॅप्शन दिले आहेत. एकामध्ये रश्मीने लिहिले की, 'माझा एक फोटो पाहून तुमचा दिवस चांगला जाईल.'

4/6

दुसऱ्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'Energy can be effortless'. आणि तिसर्‍या कॅप्शनमध्ये लिहिले, 'Don't be eye candy, be soul food.'

5/6

रश्मीचे फोटो होतं आहेत व्हायरल

रश्मीचे फोटो होतं आहेत व्हायरल

रश्मी देसाईचे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहेत. रश्मीचे हे फोटो चाहत्यांना फार आवडले आहेत आणि फोटोवर अनेक जण कमेंट देखील करत आहेत.  एका चाहत्याने लिहिले की, मला तुमच्याकडे पाहत राहावसं वाटतं आहे.

6/6

बिग बॉसच्या १३ व्या सिझनमध्ये दिसली रश्मी

बिग बॉसच्या १३ व्या सिझनमध्ये  दिसली रश्मी

रश्मी देसाई बिग बॉसच्या १३ व्या सिझनमधून बाहेर झाल्यानंतर कोणत्याही शोमध्ये दिसली नाही. त्यानंतर तिने 'तंदूर' या वेब सीरिजमध्ये काम केले होते. ही  जी वेब सीरिज 12 मार्च 2021 रोजी उल्लू ऍपवर रिलीज झाली आहे.