IND vs KUW Final: टीम इंडियाने रचला इतिहास; कुवतेला नमवत नवव्यांदा जिंकली सॅफ चॅम्पियनशिप

SAFF Championship 2023, IND vs KUW Final: सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गतविजेता भारत आणि कुवेत यांच्यात खेळला गेला

Jul 04, 2023, 11:50 PM IST
twitter
1/5

सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गतविजेता भारत आणि कुवेत यांच्यात खेळला गेला

twitter
2/5

भारतीय फुटबॉल संघाने सॅफ चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत अखेर कुवेतचा पराभव केला.

twitter
3/5

भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये कुवेतचा 5-4 असा पराभव केलाय. 90 मिनिटांच्या खेळात सामना 1-1 असा बरोबरीत सुटला होता. 

twitter
4/5

भारत यापूर्वी 1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011, 2015 आणि 2021 मध्ये चॅम्पियन बनला होता. 

twitter
5/5

या स्पर्धेच्या 14 वर्षांच्या इतिहासात भारत नऊ वेळा चॅम्पियन बनलाय.

twitter