6 GB रॅम, 50 MP कॅमेरा आणि... फक्त 9999 खरेदी करा SAMSUNG चा जबरदस्त स्मार्टफोन

Samsung Galaxy A05 भारतात लाँच झाला आहे. या फोन ऑफलाईन देखील विक्री साठी उपलब्ध आहे. 

Nov 25, 2023, 23:30 PM IST

Samsung Galaxy A05 : SAMSUNG कंपनीने आपला जबरदस्त स्मार्टफोन लाँच केले आहे. अवघ्या 10 हजार रुपयात मिळणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये एकापेक्षा एक भारी फिचर्स मिळतात. Samsung Galaxy A05 असे या फोनचे नाव आहे.

1/7

Samsung Galaxy A05 हा फोन ग्लोबली लाँच झाला आहे. 

2/7

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर हा फोन लिस्ट झाला नाही. मात्र, ऑफलाईन हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

3/7

या फोनमध्ये 5000 mAh चा दमदार बॅटरी बॅकअप आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या  फोनमध्ये MediaTek G85 चिपसेट वापरण्यात आला आहे.  

4/7

या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 

5/7

यांची किंमत अनुक्रमे 9999 आणि 12.499 अशी आहे. 

6/7

4  GB रॅम 64 GB स्टोरेज आणि 6 GB रॅम 128 GB स्टोरेज अशा दोन व्हेरिंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे.   

7/7

Samsung Galaxy A05 या फोनची किंमत फक्त 9999 रुपये इतकी आहे.