'जेठालाल', 'अय्यर'च नव्हे 'बबिता'च्या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा

Nov 10, 2020, 11:11 AM IST
1/6

'जेठालाल', 'अय्यर'च नव्हे 'बबिता'च्या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा

'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमचं स्थान दिलं आहे. कोणाला दयाबेन आवडते, कोणाला जेठालाल तर, कोणाला बोल्ड अदांनी सर्वांनाच घायाळ करणारी बबिता आवडते. 

2/6

'जेठालाल', 'अय्यर'च नव्हे 'बबिता'च्या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा

बबिताचा विषय निघालाच आहे, तर तिचे म्हणजेच ही भूमिका साकारणाऱ्या मुनमून दत्ताचे फोटो पाहिले असता तिच्या सौंदर्याचा अंदाज लावता येत आहे.  

3/6

'जेठालाल', 'अय्यर'च नव्हे 'बबिता'च्या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा

स्लिट गाऊन म्हणू नका किंला ग्लिटरिंग वन पीस, प्रत्येक आऊटफीटमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळतं. 

4/6

'जेठालाल', 'अय्यर'च नव्हे 'बबिता'च्या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा

सोशल मीडियावर तिनं शेअर केलेले हे फोटो पाहून फक्त जेठालाल आणि अय्यरच नव्हे, तर इतरही अनेकजण तिच्या अदांनी घायाळ होत आहेत.   

5/6

'जेठालाल', 'अय्यर'च नव्हे 'बबिता'च्या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा

मालिकेमध्ये बबिता हे पात्र जितकं फॅशनेबल दाखवण्यात आलं आहे, तितकीच ती खऱ्या आयुष्यातही Bold and Beautiful आहे याचा अंदाज फोटो पाहून सहजपणे लावता येत आहे. 

6/6

'जेठालाल', 'अय्यर'च नव्हे 'बबिता'च्या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा

(सर्व छायाचित्रं- MUNMUN DUTTA / इन्स्टाग्राम)