शिल्पा शेट्टीचा घायाळ करणारा अंदाज
नेहमी चाहत्यांना फिट राहण्याचा सल्ला ती देत असते.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि फिटनेसमुळे ओळखली जाते. ती कायम तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना फिट राहण्याचा सल्ला देखील देत असेत. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. त्यातील काही निवडक फोटो...