Sushmita Sen : लॅक्मे फॅशन वीकमध्ये फक्त सुष्मिताचीच चर्चा; Heart Attack नंतर पहिला रॅम्प वॉक
सध्या लॅक्मे फॅशन वीकची (lakme fashion week 2023) धुम सुरु आहे. या मध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. मात्र, चर्चा आहे ती फक्त अभिनेत्री सुष्मिता सेनची. Heart Attack नंतर सुष्मिताचा हा पहिला रॅम्प वॉक आहे.
Lakme Fashion Week 2023 : सध्या लॅक्मे फॅशन वीकची (lakme fashion week 2023) धुम सुरु आहे. या मध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. मात्र, चर्चा आहे ती फक्त अभिनेत्री सुष्मिता सेनची. Heart Attack नंतर सुष्मिताचा हा पहिला रॅम्प वॉक आहे.
1/6
4/6
5/6
6/6