TATA Motors तोंडावर पडली, Maruti अन् Mahindra लाही बसला धक्का; गाडी विकत घेण्याआधी जाणून घ्या

ऑटो सेक्टरसाठी जुलै महिना संमिश्रा राहिला. काही कंपन्यांनी घऱगुती बाजारपेठेत चांगली कामगिरी केली. तर काहींमध्ये घट पाहायला मिळाली.  

Aug 01, 2024, 20:24 PM IST

ऑटो सेक्टरसाठी जुलै महिना संमिश्रा राहिला. काही कंपन्यांनी घऱगुती बाजारपेठेत चांगली कामगिरी केली. तर काहींमध्ये घट पाहायला मिळाली.

 

1/9

ऑटो सेक्टरसाठी जुलै महिना संमिश्रा राहिला. काही कंपन्यांनी घऱगुती बाजारपेठेत चांगली कामगिरी केली. तर काहींमध्ये घट पाहायला मिळाली.  

2/9

टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारच्या खरेदीत मोठी घट पाहायला मिळाली.   

3/9

MG Motors

MG Motors

एमजी मोटर्सने जुलै महिन्यात एकूण 4572 युनिट्सची विक्री केली होती. गतवर्षीच्या जुलै महिन्यात झालेल्या 5012 युनिट्सच्या तुलनेत विक्रीत 8.7 टक्क्यांची घट झाली आहे.   

4/9

Toyota

Toyota

टोयोटाने जुलै महिन्यात एकूण 31,656 युनिट्सची विक्री केली. यामधील 29,533 युनिट्स भारतात विकण्यात आले आणि 2123 युनिट्स दुसऱ्या देशात निर्यात झाले.   

5/9

Mahindra

Mahindra

महिंद्राने जुलै महिन्यात एकूण 41,623 युनिट्सची विक्री केली. गतवर्षी जुलै महिन्यात विक्री झालेल्या 36,205 युनिट्सच्या तुलनेत 15 टक्के जास्त आहे.   

6/9

Tata Motors

Tata Motors

टाटा मोटर्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. टाटाने जुलै महिन्यात 44,725 गाड्यांची विक्री केली आहे, जी गतवर्षी जुलै महिन्यात झालेल्या 47,628 युनिट्सच्या तुलनेत थोडी कमी आहे.   

7/9

Tata EV

Tata EV

टाटाच्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीत 21 टक्के घट पहायला मिळाली आहे. कंपनीने जुलै महिन्यात 5027 युनिट्स ईव्हींची विक्री केली, जी गतवर्षी जुलै महिन्यात 6329 होती.   

8/9

Hyundai

Hyundai

हुंडाई जुलै महिन्यात दुसऱ्या स्थानी राहिली. कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीत 3 टक्क्यांची थोडीशी घट दिसून आली. कंपनीने 49,013 युनिट्सची विक्री केली.   

9/9

Maruti Suzuki

Maruti Suzuki

मारुती सुझुकीच्या विक्रीत 3.63 टक्के घट झाली आहे. गतवर्षीच्या जुलै महिन्यात विक्री झालेल्या 1,81,630 युनिट्सच्या तुलनेत या जुलै महिन्यात 1,75,041 युनिट्सची विक्री झाली आहे.