Weight Loss Tips: वजन कमी करताय! या गोष्टी करून बघा

Weight Loss Tips : थंडीत अनेकांना जीमला जायला होत नाही.त्यामुळे वजन वाढण्याची समस्या कायम असते.अशा नागरीकांनी घरच्या घरी वजन कमी कसे करावे, हे आम्ही फोटो स्टोरीद्वारे सांगणार आहोत. 

Jan 11, 2023, 20:37 PM IST

Weight Loss Tips : थंडीत अचानक वजन वाढतं असतं. त्यामुळे अनेकजण वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी जीम अथवा योगा करत असतात. मात्र थंडीत अनेकांना जीमला जायला होत नाही.त्यामुळे वजन वाढण्याची समस्या कायम असते.अशा नागरीकांनी घरच्या घरी वजन कमी कसे करावे, हे आम्ही फोटो स्टोरीद्वारे सांगणार आहोत. 

1/5

Weight Loss Tips

सर्वप्रथम वजन कमी (Weight Loss)करायचे असेल तर तेलात पदार्थ खाणे टाळा. तसेच स्वयंपाकात रिफाइंड तेल वापरू नका.त्यामुळे वजन नियंत्रणात येईल. 

2/5

Weight Loss Tips

ग्रीन टी ही वजन कमी (Weight Loss) करण्यात खुप मदत करते. ग्रीन टीच्या सेवनाने शरीरातील चरबी कमी होते. त्यामुळे ग्रीन टी सुरू करा. 

3/5

Weight Loss Tips

वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी भरपूर पाणी प्या. असे केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. दुसरीकडे, गरम पाणी प्यायल्यास अतिरिक्त चरबी सहज कमी होऊ लागते.

4/5

Weight Loss Tips

झोपेचाही वजनाशी खुप मोठा संबंध आहे. त्यामुळे वजन कमी करायचे (Weight Loss) असेल तर ८ तासांची झोप घ्या. कारण शरीर निरोगी राहण्यासाठी चांगली झोप घेणे खूप गरजेचे आहे.

5/5

Weight Loss Tips

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी रात्रीचे जेवण केल्यानंतर दररोज 30 मिनिटे फिरायला जा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)