Renee Gracie : ऑस्ट्रेलियाची खेळाडू रेनी ग्रेसी का बनली पॉर्न स्टार?

रेनी ग्रेसीकडे (Renee Gracie) होम लोनचे पैसे फेडण्यासाठी पैसे नव्हते. यामुळेच रेनीने खेळ सोडून पॉर्न स्टार बनण्याचा निर्णय घेतला. 

Feb 22, 2023, 00:00 AM IST

Renee Gracie shocks sports: ऑस्ट्रेलियाची खेळाडू रेनी ग्रेसी (Renee Gracie) खेळ सोडून पॉर्न स्टार बनली आहे. रेनी ग्रेसीने हा निर्णय का घेतला या मागचे कारण समोर आले आहे. पैशांच्या तंगीमुळे रेनी कार रेस सोडून पॉर्न स्टार बनली. यानंतर रेनी ग्रेसीच्या कमाईत प्रचंड वाढ झाली आहे. आता रेनी दिवसाला दोन लाखांची कमाई करत आहेत. 

1/8

 रेनी ग्रॅसी सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते. 

2/8

 रेनी ग्रॅसी काही दिवसांत चांगलीच प्रसिद्ध झाली. 

3/8

 रेनी ग्रॅसी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

4/8

 रेनी ग्रॅसी दिसायला खूपच सुंदर आहे. 

5/8

कार रेसींगमधून काहीच फायदा होत नव्हता. स्पॉन्सर्स मिळत नसल्याने तिचे करिअरच बदलले.

6/8

2015 साली रेनी ग्रॅसी ऑस्ट्रेलियाची पहिली फुल टाईम महिला कार रेसर बनली. इतर महिला रेसरला तिने मागे टाकलं. नंतर मात्र तिला या खेळासाठी कुणीही स्पॉन्सर मिळत नव्हते.

7/8

रेनी ग्रॅसीने पैशांच्या तंगीमुळे खेळ सोडलाय आणि ती पॉर्न स्टार झाली.

8/8

रेनी ग्रेसी ऑस्ट्रेलियाची V8 सुपरकार ड्रायव्हर आहे.