आफ्रिकेत यजुवेंद्र आणि कुलदीपच्या फिरकीची जादू

Feb 08, 2018, 16:59 PM IST
1/8

Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav,

Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav,

युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या फिरकीची जादू दक्षिण आफ्रिकेच चर्चेचा विषय बनला आहे. त्यांच्या गोलंदाजीपुढे आफ्रिकेच्या बॅट्समनने गुडघे टेकले आहेत.

2/8

Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav,

Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav,

युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीने तीन वनडेमध्ये आतापर्यंत 28 पैकी 21 विकेट दोघांनीच मिळवले आहेत.

3/8

Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav,

Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav,

डरबनमध्ये कुलदीप यादवने 3 तर युजवेंद्र चहलने 2 विकेट घेतले.

4/8

Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav,

Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav,

दुसऱ्या वनडेमध्ये कुलदीप यादवने 3 आणि युजवेंद्र चहलने 5 विकेट घेतले.

5/8

Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav,

Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav,

केपटाउनमध्ये या जोडीने कमाल केली आहे. दोघांनी 4-4 विकेट घेतले.

6/8

Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav,

Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav,

सीरीजमध्ये कुलदीप यादवने 10 आणि युजवेंद्र चहलने 11 विकेट घेतल्या आहेत.

7/8

विराट कोहलीने 159 बॉलमध्ये 12 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने नाबाद 160 रन केले. ज्यामुळे भारताचा विजय झाला.

8/8

Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav,

Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav,

दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर हा भारताचा मोठा विजय आहे. आता भारताच लक्ष आणखी एक सामना जिंकून सिरीज नावावर करण्याचं असेल.