![व्हॅलेंटाईन डे स्पेशल : हे टॅटू गोंदवून करा प्रेम व्यक्त व्हॅलेंटाईन डे स्पेशल : हे टॅटू गोंदवून करा प्रेम व्यक्त](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/02/13/272671-love2.jpg)
व्हॅलेंटाईन डे स्पेशल : हे टॅटू गोंदवून करा प्रेम व्यक्त
या प्रेमाच्या दिवशी टॅटू गोंदवून प्रेम व्यक्त करण्याचा ट्रेण्डही वाढत आहे.
![अशा प्रकारचे ‘KISS’बहुतांश जोडीदारांना आवडत नाहीत.. अशा प्रकारचे ‘KISS’बहुतांश जोडीदारांना आवडत नाहीत..](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/02/13/272565-kissday.jpg)
अशा प्रकारचे ‘KISS’बहुतांश जोडीदारांना आवडत नाहीत..
कोणत्या पद्धतीने केलेला ‘KISS’ जोडीदाराला मुळीच नाही आवडत. मग हा जोडीदार स्त्री असो की पुरूष. म्हणूनच जाणून घ्या काणत्या प्रकारे किस करू नये....
![पार्टनरसोबत मजा करून मिळवा ऑफिसच्या ताण-तणावातून मुक्ती पार्टनरसोबत मजा करून मिळवा ऑफिसच्या ताण-तणावातून मुक्ती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/01/14/266200-tanishan.jpg)
पार्टनरसोबत मजा करून मिळवा ऑफिसच्या ताण-तणावातून मुक्ती
आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशा काही ट्रक्स, ज्याद्वारे तुम्ही पार्टनसोबत ऑफिसमधील ताण कमी करण्यावर प्रभुत्व मिळवू शकाल...
![या देशात प्रेमी युगुलांना सरकारच देणार प्रायव्हेट रूम... या देशात प्रेमी युगुलांना सरकारच देणार प्रायव्हेट रूम...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/01/14/266187-couples.jpg)
या देशात प्रेमी युगुलांना सरकारच देणार प्रायव्हेट रूम...
अपल्याकडे सरकारची प्रेम आणि प्रेमी युगूलं यावर विशेष अशी काहीच भूमिका नसते. पण, असाही एक देश आहे. जो प्रेमी युगुलांना प्रायव्हेट रूम उपलब्ध करून देतो. ती देखील कमी खर्चात. वाढली ना उत्सुकता? मग घ्या जाणून...
![ही आहे लग्न करण्याची योग्य वेळ...अशी जाणून घ्या ही आहे लग्न करण्याची योग्य वेळ...अशी जाणून घ्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/01/11/265423-marriage.jpg)
ही आहे लग्न करण्याची योग्य वेळ...अशी जाणून घ्या
लग्नाचा निर्णय हा आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे असते.
![हात पकडण्याच्या पद्धतीवरुन जाणून घ्या तुमचे रिेलेशनशिपबद्दल बरंच काही... हात पकडण्याच्या पद्धतीवरुन जाणून घ्या तुमचे रिेलेशनशिपबद्दल बरंच काही...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/01/09/264978-hand.jpg)
हात पकडण्याच्या पद्धतीवरुन जाणून घ्या तुमचे रिेलेशनशिपबद्दल बरंच काही...
प्रेम ही सुंदर कल्पना आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असतात तेव्हा त्यांना आपले जीवनही तितकेच सुंदर वाटू लागले. एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटू लागतो.
![लग्नानंतर हनीमुनला जाण्याची सुरूवात कशी झाली? लग्नानंतर हनीमुनला जाण्याची सुरूवात कशी झाली?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/01/03/264033-honeymoon.jpg)
लग्नानंतर हनीमुनला जाण्याची सुरूवात कशी झाली?
काही वर्षांपूर्वी हनिमूनला इतके महत्व दिले जायचे नाही. मात्र, अलिकडील काळात हनिमूनला जाणे ही एक महत्त्वाची गोष्ट बनली आहे. पण ...
![लग्न टाळण्यासाठी मुली कोणती कारणे पुढे करतात? लग्न टाळण्यासाठी मुली कोणती कारणे पुढे करतात?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/25/262252-indian.jpg)
लग्न टाळण्यासाठी मुली कोणती कारणे पुढे करतात?
आपल्या आवडत्या मुलासोबतच लग्न करायला मिळावे ही प्रत्येक मुलीची मनोमन इच्छा असते.
![नशेत असताना पुरूष महिलांकडे कसे पाहतात?: रिसर्च नशेत असताना पुरूष महिलांकडे कसे पाहतात?: रिसर्च](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/25/262240-alcohol.jpg)
नशेत असताना पुरूष महिलांकडे कसे पाहतात?: रिसर्च
अनेकदा पुरूषांचे महिलांकडे पाहणे हे तो नशेत आहे किंवा नाही यावर अवलंबून असते.
![नवरा आहे 'गे'; संतापलेल्या महिलेची पोलिसात तक्रार नवरा आहे 'गे'; संतापलेल्या महिलेची पोलिसात तक्रार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/11/259615-gay.jpg)
नवरा आहे 'गे'; संतापलेल्या महिलेची पोलिसात तक्रार
आपल्या पतीवर संतापलेल्या एका महिलेने चक्क पोलिसांत तक्रार दिली आहे. महिलेची तक्रार ही नवरा बायकोतील नेहमीसारख्या भांडणाबद्दल नाही.
![नातेसंबंध : कुत्रीही ठेवतात कुत्र्यांशी रक्ताचे नाते नातेसंबंध : कुत्रीही ठेवतात कुत्र्यांशी रक्ताचे नाते](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/03/258075-dogzeeac.jpg)
नातेसंबंध : कुत्रीही ठेवतात कुत्र्यांशी रक्ताचे नाते
कुपोशन, रक्ताची कमी असे प्रकार केवळ माणसासोबतच घडतात असे नाही. ते कुत्र्यांसोबतही घडतात. इतकेच नव्हे तर, केवळ माणसेच नाही तर, कुत्रेही रक्तांची नाती बनवतात. आपल्या रक्तामुळे इतरांना जीवदान देतात. वाटले ना आश्चर्य? तुम्हाला काहीही वाटो ही बातमी खरी आहे. तीही इथली तिथली नाही. थेट राजधानी मुंबईतली. जाणून घ्या सविस्तर...
![पहिल्या नजरेत प्रेम वगैरे नसतं, असतं केवळ सेक्शुअल आकर्षण पहिल्या नजरेत प्रेम वगैरे नसतं, असतं केवळ सेक्शुअल आकर्षण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/02/258024-448664-couple-in-love1.jpg)
पहिल्या नजरेत प्रेम वगैरे नसतं, असतं केवळ सेक्शुअल आकर्षण
अनेक सिनेमांमध्ये हिरो-हिरोईनच्या तोंडून आपण ऎकलं असेल की, पहिल्याच नजरेत आमचं प्रेम जुळलं. पहिल्याच नजरेत मला प्रेम झालं. त्यांच्या बोलण्यावरून अनेकजण त्यावर विश्वासही ठेवतात.
![विवाहबाह्य संबंधामागची कारणे घ्या जाणून विवाहबाह्य संबंधामागची कारणे घ्या जाणून](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/29/257462-extra-marital-affairs.jpg)
विवाहबाह्य संबंधामागची कारणे घ्या जाणून
सध्याच्या युगात लग्न तुटण्याचे प्रमाण वाढलेय. यामागे अनेकदा पुरुष अथवा महिलेचे विवाहबाह्य संबंध कारणीभूत असतात.
![या कारणामुळे मुली सहजासहजी नाते तोडत नाहीत या कारणामुळे मुली सहजासहजी नाते तोडत नाहीत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/28/257237-couple.jpg)
या कारणामुळे मुली सहजासहजी नाते तोडत नाहीत
नात्यामध्ये छोट्यामोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र अनेकदा अशा रिलेशनशिपमध्ये पाहिले जाते की पुरुष पार्टनर आपल्या महिला पार्टनरशी भावनिक अथवा इतर अन्य बाबतीत चांगले वागत नसले तरी मुली ते नाते टिकवण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करतात.
![...तर या कारणामुळे कपल्स सार्वजनिक ठिकाणी करतात रोमान्स! ...तर या कारणामुळे कपल्स सार्वजनिक ठिकाणी करतात रोमान्स!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/22/256145-couple.jpg)
...तर या कारणामुळे कपल्स सार्वजनिक ठिकाणी करतात रोमान्स!
अनेकदा रस्त्याने जाताना अथवा सार्वजनिक ठिकाणी काही असे कपल्स असतात जे खुलेआम रोमान्स करत, किस करत असतात. अशा प्रकारची दृश्ये पाहून इतर लोकांना लाज वाटते तर काहींच्या मते ही एक प्रेम व्यक्त करण्याची पद्धत असते.
![मुलांना टॉर्चर करण्यासाठी मुली वापरतात हा पर्याय मुलांना टॉर्चर करण्यासाठी मुली वापरतात हा पर्याय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/21/255957-relationship.jpg)
मुलांना टॉर्चर करण्यासाठी मुली वापरतात हा पर्याय
रिलेशन म्हटले की ताण तणाव हे आले. फरक इतकाच की काही कपल्समध्ये हे अधिक प्रमाणात असतात. तर काही कपल्समध्ये कमी. त्यातही असे की, अनेकदा असे म्हणतात की, मुलीच इमेशनल अत्याचाराच्या बळी ठरतात. पण, हे पूर्ण सत्य नाही. कारण, मुलेही अनेकदा इमोशनल अत्याचाराची बळी ठरतात. त्यासाठी मुली वापरतात या ट्रक्स....
![धोका! .. अशा वेळी मुलींना फोन किंवा मेसेज करण्याचा अतिरेक टाळा धोका! .. अशा वेळी मुलींना फोन किंवा मेसेज करण्याचा अतिरेक टाळा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/19/255451-phone.jpg)
धोका! .. अशा वेळी मुलींना फोन किंवा मेसेज करण्याचा अतिरेक टाळा
अनेकदा आपली ओळख अधिक घट्ट करण्यासाठी मेसेज किंवा फोन करण्याचा अतिरेक केला जातो. अशा वेळी सावधान.
![ब्रेकअप नंतर पार्टनर काय विचार करतो? ब्रेकअप नंतर पार्टनर काय विचार करतो?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/04/252873-partner.jpg)
ब्रेकअप नंतर पार्टनर काय विचार करतो?
केवळ आकर्षणातून निर्माण झालेल्या प्रेमात कधी ना कधी ब्रेकअप हा नक्की. पण, प्रेम म्हटले की त्यात भावनीक गुंतागूंत ही आलीच. त्यामुळे ब्रेकअप झाल्यावरही आठवणी पाठ सोडात नाहीत. जाणून घ्या अशा वेळी पार्टनरच्या मनात तुमच्याबाबत काय विचार येतात...
![पार्टनरसोबत नाजूक क्षण साजरे करा या खास १० ठिकाणी पार्टनरसोबत नाजूक क्षण साजरे करा या खास १० ठिकाणी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/10/17/250131-rele.jpg)
पार्टनरसोबत नाजूक क्षण साजरे करा या खास १० ठिकाणी
प्रायव्हसी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. खरे तर प्रत्येकाचा हक्कच. सर्वोच्च न्याययालयानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. पण, तुम्हाला जर तुमच्या पार्टनर सोबत ही प्रायव्हसी शेअर करायची असेल तर? पडलातना विचारात. अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला अशी दहा ठिकाणे सांगणार आहोत. जिथे तुम्ही तुमची प्रायव्हसी पार्टनसरसोबत बिनधास्त शेअर करू शकता.
![धोकेबाज पतीसोबत का राहते बायको? धोकेबाज पतीसोबत का राहते बायको?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/10/17/250126-relation.gif)
धोकेबाज पतीसोबत का राहते बायको?
लग्नानंतर अपवाद वगळता सर्वांचेच आयुष्य कसे सुंदर असते. नवी सुरूवात असल्यामुळे जोडपी भविष्याची गोड स्वप्ने रंगवत असतात. सुरूवातीचा काही काळ काही वर्षे सगळे कसे अलबेल. पण काही काळात अचानक वतावरण बदलू लागते. पती पत्नीला धोका देतो. पण विशेष असे की धोकादायक पतीसोबतही पत्नी एकत्र राहात असते. असे का होते..?