![हे आहे ब्रेकअप होण्याचं खरं कारण, रिसर्चमधून खुलासा हे आहे ब्रेकअप होण्याचं खरं कारण, रिसर्चमधून खुलासा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/10/06/248393-break-up.jpg)
हे आहे ब्रेकअप होण्याचं खरं कारण, रिसर्चमधून खुलासा
प्रेम हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्वाचं असतं. माणूस प्रेमासाठी स्वत:ला बदलतो. इतकेच काय तर माणूस प्रेमासाठी आपला इतर गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो.
![मुलींना आवडणाऱ्या मुलांच्या गोष्टी मुलींना आवडणाऱ्या मुलांच्या गोष्टी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/09/14/245237-relationship.gif)
मुलींना आवडणाऱ्या मुलांच्या गोष्टी
गर्लफ्रेंडला किंवा बायकोला कसे खुश करावे हा आपल्यापैकी अनेकांना सतावणारा अवघड प्रश्न. कारण, स्त्रीचा मुड नियमीतपणे सांभांळने ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही.
![...या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो मनासारखा पार्टनर ...या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो मनासारखा पार्टनर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/09/13/245009-relationzeeac.gif)
...या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो मनासारखा पार्टनर
मनासारखा पार्टनर मिळावा ही इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. पण तो मिळणर कसा? कारण त्याचे विशेष असे काही ठोकताळे नसतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतोय अशी खास ठिकाणे. जिथे तुम्हाला मिळू शकेल मनासारखा पार्टनर...
![या सवयींमुळे तुमचं रिलेशनशिप येऊ शकतं धोक्यात! या सवयींमुळे तुमचं रिलेशनशिप येऊ शकतं धोक्यात!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/09/12/244837-598805-couple-in-love1.jpg)
या सवयींमुळे तुमचं रिलेशनशिप येऊ शकतं धोक्यात!
रिलेशनशिप टिकवण्यासाठी आजकाल अनेकांना चांगलीच कसरत करावी लागते.
![ऑफीसमध्ये कामचुकार सहकाऱ्यासोबत कसे कराल काम? ऑफीसमध्ये कामचुकार सहकाऱ्यासोबत कसे कराल काम?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/08/16/239944-548434-gov-employeeees.jpg)
ऑफीसमध्ये कामचुकार सहकाऱ्यासोबत कसे कराल काम?
कोणतंही ऑफीस घ्या. तिथे तुम्हाला विविध स्वभव वैशिष्ट्याचे लोक दिसतील. त्यात प्रामुख्याने दोन प्रकारचे लोक असतात. एक अती कष्टाळू. दुसरे कामचुकार.
![सावधान! पार्टनरच्या या गोष्टी देतात धोक्याचा इशारा सावधान! पार्टनरच्या या गोष्टी देतात धोक्याचा इशारा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/08/14/239387-418322-smartphone700q.jpg)
सावधान! पार्टनरच्या या गोष्टी देतात धोक्याचा इशारा
तुमच्या पार्टनरच्या या गोष्टी दिसत असल्यास, वेळीच सावध व्हा.
![VIDEO : तुमच्या मुलांनी कॉन्डोमला 'कॅन्डी' समजून तोंडात घालू नये म्हणून... VIDEO : तुमच्या मुलांनी कॉन्डोमला 'कॅन्डी' समजून तोंडात घालू नये म्हणून...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2016/08/06/193751-dkhoendhhe.png)
VIDEO : तुमच्या मुलांनी कॉन्डोमला 'कॅन्डी' समजून तोंडात घालू नये म्हणून...
टीव्ही, इंटरनेट किंवा आजुबाजुच्या वातावरणाचा लहान मुलांच्या मनावर कसा आणि कधी परिणाम होईल हे सांगता येत नाही. यामुळेच, सेक्स या बहुतेकदा उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयाबद्दल तर मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.
![आता पॉर्न स्टार बनण्यासाठी रियलिटी शो आता पॉर्न स्टार बनण्यासाठी रियलिटी शो](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2016/06/25/188777-165750-99644-448377-sexiyw11.jpg)
आता पॉर्न स्टार बनण्यासाठी रियलिटी शो
डान्स, गाणं, कॉमेडी यासारखे रियलिटी शो आपण अनेक वेळा पाहिले असतील, पण आता चक्क पॉर्न स्टार बनण्यासाठी नवा रियलिटी शो सुरु होत आहे.
![लग्नानंतर महिला-पुरूषांचं पॉर्न पाहण्याचं प्रमाण लग्नानंतर महिला-पुरूषांचं पॉर्न पाहण्याचं प्रमाण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2016/05/25/184739-pornographynew.jpg)
लग्नानंतर महिला-पुरूषांचं पॉर्न पाहण्याचं प्रमाण
पॉर्न नेमकं जास्त कोण पाहतं, हा महत्वाचा विषय नाही, तर लोकांना हे जाणून घ्यायला आवडतं, पॉर्न पाहण्यात लग्न झालेल्या महिला अग्रस्थानी आहेत, दुसरा क्रमांक पुरूषांचा आहे.
![महिलांमध्ये 'ही' क्रेज वाढतेय, ऑनलाईन खरेदीत कमालीची वाढ! महिलांमध्ये 'ही' क्रेज वाढतेय, ऑनलाईन खरेदीत कमालीची वाढ!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2016/04/01/177705-toy.jpg)
महिलांमध्ये 'ही' क्रेज वाढतेय, ऑनलाईन खरेदीत कमालीची वाढ!
'सेक्स टॉयज'च्या माध्यमातून सेक्स इच्छा पुरी करण्याऱ्या महिलांमध्ये याची मोठी क्रेज आहे.
![ऑनलाईन डेटिंग म्हणजे एचआयव्हीला निमंत्रण ऑनलाईन डेटिंग म्हणजे एचआयव्हीला निमंत्रण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2016/03/14/175063-457438-online-dating-new1.jpg)
ऑनलाईन डेटिंग म्हणजे एचआयव्हीला निमंत्रण
वॉशिंग्टन : अमेरिकेतील रोहड आयलँडविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
!['कॉन्ट्रासेप्टिव पिल्स' घेऊनही गर्भधारणा होण्याची ३ कारणं 'कॉन्ट्रासेप्टिव पिल्स' घेऊनही गर्भधारणा होण्याची ३ कारणं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2016/03/03/173496-pregnantwoman.jpg)
'कॉन्ट्रासेप्टिव पिल्स' घेऊनही गर्भधारणा होण्याची ३ कारणं
तीन चुकांमुळे अनवॉन्टेड प्रेग्नेंसी त्यांना भोगावी लागते.
![200 वर्ष जुन्या कंडोमचा लिलाव, मिळाली विक्रमी किंमत 200 वर्ष जुन्या कंडोमचा लिलाव, मिळाली विक्रमी किंमत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2016/02/28/172919-104755-condom1.jpg)
200 वर्ष जुन्या कंडोमचा लिलाव, मिळाली विक्रमी किंमत
जवळपास 200 वर्ष जुन्या कंडोमचा स्पेनमध्ये लिलाव करण्यात आला आहे.
![२३ टक्के लोक पहिल्या रात्री या गोष्टीत फ्लॉप २३ टक्के लोक पहिल्या रात्री या गोष्टीत फ्लॉप](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2016/02/09/170361-wedding-rings-new.jpg)
२३ टक्के लोक पहिल्या रात्री या गोष्टीत फ्लॉप
असं न करू शकण्याची कारणं समान आहेत.
![सेक्स करण्याआधी १० गोष्टी लक्षात ठेवा सेक्स करण्याआधी १० गोष्टी लक्षात ठेवा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2016/02/03/169512-165948-serhg1.jpg)
सेक्स करण्याआधी १० गोष्टी लक्षात ठेवा
सेक्स करण्याआधी काही गोष्टी आहेत ज्या न चुकता केल्या पाहिजे. सेक्सचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर या गोष्टी करा. काही वेळेस तुमचा पार्टनर निराश होतो कारण तुम्ही काही तरी चुका करता. त्यामुळे त्या चुका होऊ नये यासाठी या गोष्टी ध्यानात ठेवा.
![२८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला कंटाळलेत - सर्व्हे २८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला कंटाळलेत - सर्व्हे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2016/02/03/169445-mrjeihage.jpg)
२८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला कंटाळलेत - सर्व्हे
भारतात लग्न म्हणजे जन्मोजन्मीचं बंधन मानलं जातं. पुढची सात वर्ष एकाच व्यक्तीसोबत व्यतीत करण्याच्या आणाभाकाही लग्नात घेतल्या जातात... पण, याच जन्मात अनेक भारतीय आपल्या लग्नाच्या बंधनाला कंटाळल्याचं समोर आलंय.
![सेक्सनंतर या ५ चुका करू नका सेक्सनंतर या ५ चुका करू नका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2016/01/30/168960-316056-ce1.jpg)
सेक्सनंतर या ५ चुका करू नका
मुंबई : कपल्स एकमेकांना आनंदी ठेवण्याचा अनेक प्रयत्न करत असतात. मात्र काही वेळा चूक झाल्यानंतर अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते. सेक्सनंतर देखील काही गोष्टी आहेत ज्या नाही केल्या पाहिजे. त्यामुळे तुमच्या संबधांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही चुका होऊ नये यासाठी या गोष्टी जाणून घ्या. या ५ गोष्टी कधीच करू नका :
![किस करण्याचे पाच आरोग्यदायी फायदे किस करण्याचे पाच आरोग्यदायी फायदे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2016/01/27/168414-120820-kissingnew1.jpg)
किस करण्याचे पाच आरोग्यदायी फायदे
मुंबई : किस किंवा ज्याला मराठीत चुंबन म्हणतात हे प्रेमाची भाषा म्हणून जगातील संपूर्ण मानवजात वापरत आली आहे.
![पतीच्या या ५ गोष्टींमुळे चिडते पत्नी पतीच्या या ५ गोष्टींमुळे चिडते पत्नी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2016/01/18/167161-311296-anger1.jpg)
पतीच्या या ५ गोष्टींमुळे चिडते पत्नी
पतींच्या अशा बहुतांशी सवयी असतात ज्या पत्नीला पसंद पडत नाही. या गोष्टी छोट्याच असतात पण त्या अशा स्तरांवर पोहचतात, त्याने वादाचे प्रसंग उद्भवू शकतात.