1/5
2/5
3/5
आयबेरीचा नवा स्मार्टफोन
आयबेरी कंपनीचे कंम्यूटर आणि टॅब्लेटमध्ये मोठे नाव आहे. परंतु आता ही कंपनी स्मार्टफोन बाजारात आणतेय. आयबेरीच्या या नव्या स्मार्टफोनचे नाव आहे ऑक्सस न्यूक्लिया एन-१ आणि याची सुरुवातीची किंमत कमी म्हणजे १५,९९० ठेवण्यात येणार आहे. ही किंमत १३ जुलैपासून पुढच्या १० दिवसांसाठी म्हणजेच प्रीबुकिंगच्या वेळेतच आहे. त्यानंतर या फोनची किंमत १८,००० होईल.
4/5