1/6
सेक्स नको
जरी तुम्हाला तुमच्या जोडीदारास पुन्हा भेटण्याची इच्छा जरी असली तरी याबद्दल पहिल्याच भेटीत जोडीदाराशी जास्त जवळीक ठेवू नका. जर तुमची भेट खरंच छान पार पडली असेल तर गालावर हलकेसे चुंबन देऊन त्याला ह्याची जाणीव करून द्या की आपली डेट फारच छान झाली. आणि दुसऱ्या डेटसाठी त्याच्याकडून फोन येण्याची वाट पाहा.
3/6
4/6
संभाषण
डेटवर आहात तर जोडीदाराशी सतत कोणत्या ना कोणत्या विषयावर चर्चा करत राहा. विविध विषयांवर आधारित चर्चा करत राहा जेणेकरुन संवादाचा प्रवाह सतत चालू राहील.जर तुम्ही याआधी ऑनलाइन भेटला असाल तर त्याचे प्रोफाईल तपासून त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या. मात्र तुमच्या आधीच्या जोडीदाराविषयी बोलून डेटिंगची मजा घालवू नका.
5/6