पाहा हे दिग्गज कधी-कधी, कसे रडले

Sep 28, 2015, 16:21 PM IST
1/10

सानिया मिर्झा

सानिया मिर्झा देखिल एका टीव्ही कार्यक्रमात रडली होती, काही जणांनी तिच्या भारतीयत्वावर शंका घेतली होती.

सानिया मिर्झा सानिया मिर्झा देखिल एका टीव्ही कार्यक्रमात रडली होती, काही जणांनी तिच्या भारतीयत्वावर शंका घेतली होती.

2/10

अशोक गुप्ता
बडे नेते नाही तर बिहार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात तिकीट कापलं गेल्याने आरएलएसपीचे नेते अशोक गुप्ता लहान मुलासारखे रडले होते.

3/10

बराक ओबामा 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा २०१२ साली, राष्ट्रपती कॅम्पेन दरम्यान रडले होते. याशिवाय अनेक वेळा असे क्षण आले की, बराक ओबामा कॅमेरा समोर रडले. 

4/10

कपिल देव
टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देव एका टीव्ही इंटरव्ह्यूत हमसून हमसून रडला होता. फिक्सिंग प्रकरणी सुरू असलेल्या प्रश्नोत्तरा दरम्यान कपिल रडला होता.

5/10

जया बच्चन  
दामिनी रेप केस प्रकरणात चर्चा करतांना जया बच्चन भावूक झाल्या होत्या, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

6/10

लालकृष्ण अडवाणी
पंधराव्या लोकसभेच्या शेवटच्या सत्रात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी भावूक झाले होते. अडवाणी यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

7/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पीएम नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा लोकसभेला संबोधित करत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

8/10

शीला दीक्षित
एका टीव्ही मुलाखतीत दिल्लीतील दामिनी रेप प्रकरणात सरकारच्या भूमिकेवर बोलतांना तात्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना रडू कोसळलं.

9/10

आप नेते आशुतोष
आप नेते आशुतोष कॅमेऱ्यासमोर रडले, आप रॅलीत गजेंद्र नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याविषयी बोलत असतांना, तसेच गजेंद्र यांच्या मुलींशी टीव्ही कार्यक्रमात बोलत असतांना आशुतोष ऑन एअर रडले.

10/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी
फेसबुक मुख्यालयात आईविषयी बोलतांना पीएम नरेंद्र मोदी हे भावुक झाले, त्यांना अश्रू अनावर झाले. पुढील फोटोत पाहा, देशासह जगभरातील दिग्गज केव्हा-केव्हा रडले.