Friday Panchang : नागपंचमीसह अमृत सिद्धी योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

9 August 2024 Panchang : शुक्रवारी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

नेहा चौधरी | Updated: Aug 8, 2024, 06:19 PM IST
Friday Panchang : नागपंचमीसह अमृत सिद्धी योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग? title=
friday panchang 9 August 2024 panchang in marathi Shravan Nag Panchami 2024

Panchang 9 August 2024 in marathi : शुक्रवारी पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. तर शुक्रवारी नागपंचमी आहे. शुक्रवारी पंचांगानुसार सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवी योग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र कन्या राशीत आहे. (friday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे.  शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. अशा या शुक्रवारीचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (friday panchang 9 August 2024 panchang in marathi Shravan Vinayak Chaturthi 2024) 

पंचांग खास मराठीत! (9 August 2024 panchang marathi)

वार - शुक्रवारी
तिथी -  पंचमी - 27:16:34 पर्यंत
नक्षत्र - हस्त - 26:45:17 पर्यंत
करण - भाव - 13:57:40 पर्यंत, बालव - 27:16:34 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - सिद्ध - 13:44:42 पर्यंत

हेसुद्धा वाचा - Nag Panchami 2024: नागपंचमीमधून आपली संस्कृती आपणास काय सांगते? तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:47:10 वाजता
सूर्यास्त - 19:05:25
चंद्र रास - कन्या
चंद्रोदय - 09:50:59
चंद्रास्त - 21:45:59
ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:18:15
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - श्रावण

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 08:26:49 पासुन 09:20:02 पर्यंत, 12:52:54 पासुन 13:46:07 पर्यंत
कुलिक – 08:26:49 पासुन 09:20:02 पर्यंत
कंटक – 13:46:07 पासुन 14:39:20 पर्यंत
राहु काळ – 10:46:30 पासुन 12:26:17 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 15:32:33 पासुन 16:25:46 पर्यंत
यमघण्ट – 17:18:59 पासुन 18:12:12 पर्यंत
यमगण्ड – 15:45:51 पासुन 17:25:38 पर्यंत
गुलिक काळ – 07:26:57 पासुन 09:06:43 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:59:41 पासुन 12:52:54 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)