मेष : धनलाभ होण्याचे योग आहेत. विरोधकांवर विजय मिळवाल. नोकरीमध्ये प्रगती संभवते. तुमचा आत्मविश्वास वाढेल. अधिक प्रकरणांमध्ये तुम्ही नुकसानातून वाचाल. काहीजणांशी नातं सुधारेल. मुलांकडून सुख आणि आर्थिक मदत मिळण्याचे योग आहेत.
वृषभ : तुमचं बोलण आणि कामाचा प्रभाव इतरांवर होऊ शकतो. लोक तुमचं बोलणं ऐकतील. ऑनलाईन मिटींगसाठी आज तुम्हाला बोलावणं येऊ शकतं. परिवाराचे समर्थन आणि सहयोग मिळेल. तुम्ही घरी आराम कराल.
मिथून : पैशांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. इनकम वाढल्याने काही चांगल्या संधी मिळतील. यामुळे तुम्ही देखील हैराण व्हाल. तुम्ही तुमच्या आवडीचे काम कराल. ज्या परिस्थितीशी तुम्ही झगडत आहात, त्यात तुम्हाला यश मिळेल.
कर्क : तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या करियरवर असेल. तुम्ही थोडे मुडी आणि संवेदनशील व्हाल. दिवस सामान्य असेल. सुखद घटना घडतील. परिवारासोबत दिवस चांगला जाईल. तुम्हाला जी आज अडचण वाटेल ती तुमच्यासाठी सकारात्मक बनेल.
सिंह : आज कठिण परिस्थितीत काहीजण तुम्हाला साथ देतील. अधिकतर लोकं तुमच्यासोबत आहेत. काहीजण गुप्तरुपात तुमची मदत करतील. वेळ चांगली सुरु आहे. आर्थिक अडचणीतून मुक्त व्हाल. नव्या जबाबदारी तुम्हाला मिळू शकतील.
कन्या : तुमच्यासाठी दिवस सामान्य असेल. घेण्यादेण्याच्या बाबतीत काही प्लानिंग कराल. तुमच्या आजुबाजूला गोंधळ असेल. तुमची एकाग्रता उच्च पातळीवर असेल. लोकांशी खूप गप्पा मारण्याचे योग आहेत. मेहनत जास्त असेल पण यश देखील मिळेल.
तूळ : तुमची काम अडणार नाहीत. कोणतं काम एकदा सुरु झालं की तुमचे संकोच देखील दूर होतील. काहीलोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील. दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर तुमचे लक्ष असेल. सोबतच्या व्यक्तींची मदत मिळेल.
वृश्चिक : पद, पगार यामुळे तुमचे अधिकार वाढतील. नव्या गोष्टी शिकाल. जोडीदाराशी संबध अधिक मधूर होतील. डोक्यात गोंधळ असेल पण तुम्हाला याचा फायदा मिळेल. नोकरीत स्वत:च्या कामावर लक्ष दिलात तर बरं होईल.
धनू : महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील. पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल. नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील. ज्या तुम्ही आनंदाने स्वीकारलात तर दिवस चांगला राहील. काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील.
मकर : व्यवसाय आणि नोकरीत काही चांगल होण्याचे इशारे मिळतील. काही महत्वाच्या प्रकरणी परिवारासोबत चर्चा होईल. काही महत्वाची जबाबदारी आणि काम पूर्ण करावी लागतील. गुंतवणूक किंवा कोणाला आर्थिक मदत देण्याआधी सल्ला घ्या.
कुंभ : जुने संबंध मजबूत करण्यात यश मिळेल. कोणतं महत्वाचं काम हातात घेण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे काही महत्वाच्या जबाबदाऱ्यापण आहेत. धनलाभ होऊ शकेल. तुमची ठरवलेली कामं पूर्ण होतील. वडीलांकडून मदत मिळेल.
मीन : तुमच्या आयुष्यात कोणतातरी मोठा बदल होऊ शकतो. अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या मनात जे काही चाललं आहे त्यावर विचार केलात तर फायदा होईल. घर-परिवारासोबत जास्त वेळ घालवाल. काही नवं केलात तर तुमच्यासाठी चांगल राहीलं.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.