मेष : राशीच्या लोकांनी आज त्यांच्या कामात उत्साही राहावे कारण त्यांच्या आत्मविश्वासात थोडी कमतरता असेल. नम्र स्वभाव हीच तुमची ओळख आहे. तरुणांनी स्वतःची वाणी मधूर ठेवा. असं केल्यास लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. आरोग्याकडे लक्ष द्या. जुन्या दिवसांचा आकलन करा आणि पुढे योजना तयार करा. जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल.
वृषभ: या राशीच्या लोकांना नेकरीत काही समस्या जाणवतील. पण येत्या काही दिवसांत सर्व काही ठिक होणार आहे. व्यापार्यांच्या परिस्थितीत लवकरच बदल होईल, पण मेहनत करण्यात कोणतीही कमी ठेऊ नका. कौटुंबिक सदस्यांमधील वाद मिटवण्यासाठी तुम्हाला मध्यस्थी करावी लागू शकते. समजून निर्णय घ्या. मान सन्मान वाढेल.
मिथुन : वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. कामं पूर्ण होण्यात अडथळे येऊ शकतात. विचारात असल्याने कामात मन लागणार नाही. अपेक्षित लोकांकडून मदत मिळणार नाही. एखाद्या विषयाचा, व्यक्तीचा अति विचार करु नका. तब्येत चांगली राहील परंतु आराम करा.
कर्क : काहींना लष्करी विभागात नोकरी मिळण्याची शक्यता आहे, जे आधीपासून आहेत त्यांना बढती मिळू शकते. व्यावसायिकांसाठी फार्मा व्यवसायात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. या गुंतवणुकीतून तुम्ही नफा मिळवू शकता. कोणतीही गोष्ट आधी ऐका, समजून घ्या आणि मग बोला, नाहीतर त्याला राग येऊ शकतो. तुमच्या जोडीदाराच्या बोलण्याला महत्त्व द्या आणि त्यांच्याकडून सल्ला घ्या.
सिंह : या राशींच्या व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी नियमांचं पालन करा. ऑफिसमध्ये छोट्या गोष्टींमुळे वाद होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीपासून दूर राहा. कुटुंबात लहानसहान गोष्टींमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. जुन्या आजारांबाबत सतर्क राहा, ते आजार पुन्हा उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : व्यापाऱ्यांनी विचार करुन कोणत्याही गोष्टीमध्ये गुंतवणून करा. आर्थिक स्थित बळकट करण्याची आज उत्तम संधी आहे. तरुणांना कामे पूर्ण करताना काही आव्हाने जाणवतील, त्यामुळे खचू नका. वैवाहिक जीवनात तुम्हाला मानसिक तणावातून जावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या. धर्माशी कर्माची सांगड घाला. कृतीशिवाय कधीही फळ मिळत नाही, समाजातील गरजू लोकांची सेवा करा.
तूळ: पैसे खर्च करताना विचार करा. अधिक विचार करु नका. समस्यांवर मार्ग मिळू शकतो. आनंदी राहाल. दिवस चांगला आहे. एखादी चांगली बातमी कानी येऊ शकते. जुन्या आजारांबाबत सतर्क राहा, ते आजार पुन्हा उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक : राशीच्या लोकांनी आज त्यांच्या कामात उत्साही राहावे कारण त्यांच्या आत्मविश्वासात थोडी कमतरता असेल. नम्र स्वभाव हीच तुमची ओळख आहे. तरुणांनी स्वतःची वाणी मधूर ठेवा. असं केल्यास लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. आरोग्याकडे लक्ष द्या. जुन्या दिवसांचा आकलन करा आणि पुढे योजना तयार करा. जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल.
धनु : महत्त्वपूर्ण काम करताना लक्ष केद्रींत करा. व्यावसायिक सहकाऱ्यांशी वाद टाळा. व्यापाऱ्यांनी पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्यावी जेणेकरून पुढे त्रास होणार नाही. तरुणांनी दिवसाची सुरुवात उत्साहाने करा. लष्करी विभागात जाऊ इच्छिणाऱ्यांना कठोर मेहनत करावी लागणार आहे. सर्वप्रथम कुटुंबात नकारात्मक विचारसरणी टाकून द्यावी लागेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
मकर : या राशीच्या लोकांच्या मनात नात्यांबद्दल गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्याच वेळी, आजचा दिवस विवाहित जोडप्यांसाठी अनुकूल आहे. पार्टनरचे पूर्ण सहकार्य मिळेल. पार्टनरला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.
कुंभ : या राशीच्या लोकांसाठी प्रेमात अडथळे निर्माण होऊ शकतात. जुने संबंध पुन्हा वर डोकं काढू शकतात. ज्यामुळे पार्टनरसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यक्तींनी काळजी घ्या.
मीन : वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. कामं पूर्ण होण्यात अडथळे येऊ शकतात. विचारात असल्याने कामात मन लागणार नाही. अपेक्षित लोकांकडून मदत मिळणार नाही. एखाद्या विषयाचा, व्यक्तीचा अति विचार करु नका. तब्येत चांगली राहील परंतु आराम करा. जुन्या दिवसांचा आकलन करा आणि पुढे योजना तयार करा. जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल.