Monday Panchang : आज भाद्रपदातील षष्ठी तिथीसह रवि योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

09 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

नेहा चौधरी | Updated: Sep 9, 2024, 06:56 AM IST
Monday Panchang : आज भाद्रपदातील षष्ठी तिथीसह रवि योग! काय सांगत सोमवारचं पंचांग? title=
monday panchang 09 September 2024 panchang in marathi ganeshotsav

Panchang 09 September 2024 in marathi : बाप्पा आले आहेत आता त्या पाठोपाठ गौराई घरी येणार आहे. त्यामुळे सर्वत्र गौराईच्या आगमनाची तयारी जय्यत सुरु आहे. दीड दिवसांच्या बाप्पाना निरोप दिल्यानंतर अनेकांची मनं भरून आली आहे. घर कसं बाप्पाशिवाय सुनसुन वाटतंय. पण बाप्पा आताही आपल्यासोबत आहेत. 

आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. पंचांगानुसार रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. दुपारी 11 नंतर चंद्र वृश्चिक असणार आहे. (Monday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. सोमवार यादिवशी भगवान शंकराची उपासना करण्यात येते.  अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (sunday panchang 09 September 2024 panchang in marathi ganeshotsav) 

पंचांग खास मराठीत! (09 September 2024 panchang marathi)

वार - सोमवार 
तिथी -  षष्ठी - 21:55:24 पर्यंत
नक्षत्र - विशाखा - 18:04:44 पर्यंत
करण - कौलव - 09:01:57 पर्यंत, तैतुल - 21:55:24 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - वैधृति - 24:31:25 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:03:15
सूर्यास्त -18:32:46
चंद्र रास - तुळ - 11:29:11 पर्यंत
चंद्रोदय - 11:22:00
चंद्रास्त - 21:52:00
ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:29:31
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - भाद्रपद

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 12:43:00 पासुन 13:32:58 पर्यंत, 15:12:54 पासुन 16:02:52 पर्यंत
कुलिक – 15:12:54 पासुन 16:02:52 पर्यंत
कंटक – 08:33:09 पासुन 09:23:07 पर्यंत
राहु काळ – 07:36:56 पासुन 09:10:38 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:13:05 पासुन 11:03:03 पर्यंत
यमघण्ट – 11:53:01 पासुन 12:43:00 पर्यंत
यमगण्ड – 10:44:19 पासुन 12:18:01 पर्यंत
गुलिक काळ – 13:51:42 पासुन 15:25:24 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:53:01 पासुन 12:43:00 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)