Monday Panchang : आज दुसरा श्रावण सोमवारसह धन लक्ष्मी योग! काय आहे सोमवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ?

12 August 2024 Panchang : आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

नेहा चौधरी | Updated: Aug 12, 2024, 07:56 AM IST
Monday Panchang : आज दुसरा श्रावण सोमवारसह धन लक्ष्मी योग! काय आहे सोमवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ? title=
Monday panchang 12 August 2024 panchang in marathi Shravan Shravan

Panchang 12 August 2024 in marathi : सोमवारी पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. आज दुसरा श्रावण सोमवारचं व्रत असून भोलेनाथावर तिळाची शिवमूठ अपर्ण करायची आहे. आज पंचांगानुसार अधि धन लक्ष्मी योगासोबत शुक्ल योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र तूळ राशीत आहे. (Monday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. सोमवार हा दिवस महादेव शंकराला समर्पित आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Monday panchang 12 August 2024 panchang in marathi Shravan somvar) 

पंचांग खास मराठीत! (12 August 2024 panchang marathi)

वार - सोमवार 
तिथी -  सप्तमी - 07:57:33 पर्यंत
नक्षत्र - स्वाति - 08:33:54 पर्यंत
करण - वणिज - 07:57:33 पर्यंत, विष्टि - 20:50:29 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - शुक्ल - 16:25:13 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:48:49 वाजता
सूर्यास्त - 19:02:48
चंद्र रास - तुळ - 28:15:55 पर्यंत
चंद्रोदय - 12:31:59
चंद्रास्त - 23:15:59
ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:13:59
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - श्रावण

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 12:52:16 पासुन 13:45:12 पर्यंत, 15:31:04 पासुन 16:24:00 पर्यंत
कुलिक – 15:31:04 पासुन 16:24:00 पर्यंत
कंटक – 08:27:36 पासुन 09:20:32 पर्यंत
राहु काळ – 07:28:03 पासुन 09:07:18 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:13:28 पासुन 11:06:24 पर्यंत
यमघण्ट – 11:59:20 पासुन 12:52:16 पर्यंत
यमगण्ड – 10:46:33 पासुन 12:25:48 पर्यंत
गुलिक काळ – 14:05:03 पासुन 15:44:18 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:59:20 पासुन 12:52:16 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)