मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.
आजच्या दिवशी दुपारनंतर वेळ चांगला जाणार आहे. कोणतंही महत्त्वाचं काम असेल ते पूर्ण करा. तुमचं मत कोणावरही लादू नका.
आजच्या दिवशी विनाकारण राग वाढू शकतो. भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. रखडलेली कामं पूर्ण होण्याचे योग आहेत.
आजच्या दिवशी खोट्याचा आधार घेऊ नका. गाडी अतिशय काळजीपूर्वक चालवा.
आजच्या दिवशी मनातील सर्व इच्छा पूर्ण करा. तुमच्या आहाराची काळजी घ्या. करिअर बदलाचा योग आहे.
आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी कुटुंबासोबत वेळ घालवावा. संध्याकाळपर्यंत वेळ अनुकूल राहणार आहे. उत्तर दिशा स्वच्छ ठेवा.
आजच्या दिवशी नोकरीसाठी अर्ज अवश्य करा. महत्त्वाची कामं संध्याकाळपर्यंत पूर्ण करा. गरजू लोकांना औषध दान करावं.
आजच्या दिवशी नात्यामध्ये त्रास होऊ शकतो. सकाळी लवकर उठा. उगवत्या सूर्याचे दर्शन घ्या.
आजच्या दिवशी तुम्हाला कोणाकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठांसोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. विचारपूर्वक निर्णय घ्या.
आजच्या दिवशी कुटुंबात आनंदाचं वातावरण राहणार आहे. तुमच्या घरी पाहुणे येणं अपेक्षित आहे. अडकलेले पैसे मिळू शकतात.
आजच्या दिवशी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. वेळ पडल्यावर नातेवाईकांची मदत करा. मुलीच्या लग्नात थोडी मदत करा.
आजच्या दिवशी तुमच्या गुरूंचा आदर करा. घाईघाईत कोणतीही चूक करू नका. संध्याकाळपर्यंत समस्या दूर होतील.
काम वेळेवर करण्याची सवय लावा. दिलेले पैसे परत मिळतील. गरजू मुलांना मदत करा.