Saturday Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी तिथीसह रवि योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

14 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

नेहा चौधरी | Updated: Sep 13, 2024, 10:51 PM IST
Saturday Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी तिथीसह रवि योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग? title=
saturday panchang 14 September 2024 panchang in marathi ganeshotsav Parivartini Ekadashi 2024

Panchang 14 September 2024 in marathi : प्रत्येक महिन्यात दोन एकादशी म्हणजे वर्षांला 24 एकादशी येत असतात. हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक एकादशी ही खास असते. एकादशी तिथी ही भगवान विष्णूला समर्पित आहे. अशात सप्टेंबर महिन्यातील म्हणजेच भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी ही परिवर्तिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आज एकादशीच व्रत असून 15 सप्टेंबर रविवारी त्याच पारायण करायच आहे. गणेशोत्सवादरम्यान ही एकादशी आल्यामुळे भक्तांमध्ये उत्साह आहे. 

आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. पंचांगानुसार शोभन योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि उत्तराषाद नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र मकर राशीत आहेत. (saturday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. शनिवार हा दिवस हनुमानजी आणि शनिदेवाला समर्पित आहे. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (saturday panchang 14 September 2024 panchang in marathi ganeshotsav Parivartini Ekadashi 2024) 

पंचांग खास मराठीत! (14 September 2024 panchang marathi)

वार - शनिवार 
तिथी -  एकादशी - 20:43:44 पर्यंत
नक्षत्र - उत्तराषाढ़ा - 20:33:24 पर्यंत
करण - वणिज - 09:43:32 पर्यंत, विष्टि - 20:43:44 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - शोभन - 18:17:20 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:05:40
सूर्यास्त -18:26:48
चंद्र रास - मकर
चंद्रोदय - 16:03:00
चंद्रास्त - 26:34:59
ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:21:07
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - भाद्रपद

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 06:05:40 पासुन 06:55:05 पर्यंत, 06:55:05 पासुन 07:44:30 पर्यंत
कुलिक – 06:55:05 पासुन 07:44:30 पर्यंत
कंटक – 11:51:32 पासुन 12:40:57 पर्यंत
राहु काळ – 09:10:58 पासुन 10:43:36 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 13:30:21 पासुन 14:19:46 पर्यंत
यमघण्ट – 15:09:10 पासुन 15:58:35 पर्यंत
यमगण्ड – 13:48:53 पासुन 15:21:32 पर्यंत
गुलिक काळ – 06:05:40 पासुन 07:38:19 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:51:32 पासुन 12:40:57 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)