Kendra trikon rajyog / Samsaptak Rajyog : ऑक्टोबर महिना हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय खास आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच बॅक टू बॅक तीन ग्रहांनी आपली स्थिती बदली आहे. 1 ऑक्टोबरला बुध कन्या राशीत, 2 ऑक्टोबरला शुक्र सिंह राशीत तर 3 ऑक्टोबरला मंगळ तूळ राशीत प्रवेश केला आहे. वेळोवेळी ग्रहांच्या संक्रमणामुळे कधी शुभ तर कधी अशुभ योग तयार होत असतात. शुक्र गोचरमुळे अतिशय शुभ असे दोन राजयोग तयार झाले आहेत. शुक्र तूळ राशीत असून शनिदेव हा कुंभ राशीत आहे. हे दोन घनिष्ठ मित्र एकमेकांच्या समोर आले आहेत. त्यामुळे तब्बल 30 वर्षांनी समसप्तक आणि केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती झाली आहे. या राजयोगामुळे तीन राशींच्या बँक बॅलेन्स दिवसेंदिवस वाढणार आहे. (saturn venus making Kendra trikon rajyog and Samsaptak Rajyog these zodiac sign Rain of money)
या राशीच्या लोकांना केंद्र त्रिकोण आणि समसप्तक राजयोगाचा प्रचंड फायदा होणार आहे. शनि शुक्राच्या मैत्रीमुळे या लोकांना धनलाभ होणार आहे. अडकलेले पैसे या लोकांना परत मिळणार आहे. व्यवासायिकांसाठीही हा काळ भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात फायदा होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण आणि समसप्तक राजयोग सकारात्मक ठरणार आहे. शनि आणि शुक्राची उत्तम साथ या लोकांना मिळणार आहे. व्यावसायिकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे. कार्यक्षेत्रातील अनेक कामं सहज पूर्ण होणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागणार आहे.
या राशीच्या लोकांना शुक्र आणि शनि ह्या दोघांचा जबरदस्त साथ मिळणार आहे. या काळात तुम्हाला अनेक मार्गाने लाभ होणार आहे. घर किंवा गाडी खरेदीचे योग आहेत. जमीन व्यवहारातून धनलाभ होऊ शकतो. कमी मेहनतीत जास्त फळ लाभणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.