Panchang 08 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. चंद्र आणि मंगळाच्या संयोगामुळे धन योग निर्माण झाला आहे. धन योगासोबतच सिद्धी योग, व्यतिपात योग आणि उत्तराषाद नक्षत्र यांचाही शुभ संयोग जुळून आला आहे. आज मासिक शिवरात्री आहे. (thursday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा यांची उपासना करण्याचा दिवस आहे. आज मासिक शिवरात्री असल्याने शंकराची पूजा करण्याचा संयोग जुळून आला आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 08 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and thursday panchang and chandra mangal dhan yog and Masik Shivratri 2024)
आजचा वार - गुरुवार
तिथी - त्रयोदशी - 11:19:37 पर्यंत
नक्षत्र - उत्तराषाढ़ा - 26:15:01 पर्यंत
करण - वणिज - 11:19:37 पर्यंत, विष्टि - 21:45:13 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - सिद्वि - 23:08:59 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 07:05:20 वाजता
सूर्यास्त - 18:05:41
चंद्र रास - धनु - 10:05:00 पर्यंत
चंद्रोदय - 30:44:00
चंद्रास्त - 16:12:59
ऋतु - शिशिर
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:00:20
महिना अमंत - पौष
महिना पूर्णिमंत - माघ
दुष्टमुहूर्त – 10:45:27 पासुन 11:29:28 पर्यंत, 15:09:35 पासुन 15:53:36 पर्यंत
कुलिक – 10:45:27 पासुन 11:29:28 पर्यंत
कंटक – 15:09:35 पासुन 15:53:36 पर्यंत
राहु काळ – 13:58:03 पासुन 15:20:36 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:37:38 पासुन 17:21:39 पर्यंत
यमघण्ट – 07:49:22 पासुन 08:33:23 पर्यंत
यमगण्ड – 07:05:20 पासुन 08:27:53 पर्यंत
गुलिक काळ – 09:50:25 पासुन 11:12:58 पर्यंत
अभिजीत - 12:13:30 पासुन 12:57:31 पर्यंत
दक्षिण
ताराबल
भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल
मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)