Panchang Today : आज चैत्र नवरात्रीची षष्ठी तिथीसह त्रिपुष्कर योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी दुपारी 11:46 वाजेपर्यंत आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Apr 14, 2024, 12:05 AM IST
Panchang Today : आज चैत्र नवरात्रीची षष्ठी तिथीसह त्रिपुष्कर योग! काय सांगत रविवारचं पंचांग? title=
today panchang 14 April tripushkar yog and sunday panchang and Navratri 2024 6th Day

Panchang 14 April 2024 in marathi : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी दुपारी 11:46 वाजेपर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी आहे. पंचांगानुसार चैत्र नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सुकर्म योग, त्रिपुष्कर योग, रवियोग आणि अर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र आज मिथुन राशीत असणार  आहे. आज चैत्र नवरात्रीचा सहावा दिवस आहे. (sunday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 14 April tripushkar yog and sunday panchang and Navratri 2024 6th Day) 

आजचं पंचांग खास मराठीत! (14 April 2024 panchang marathi)

आजचा वार - रविवार
तिथी -  षष्ठी - 11:46:14 पर्यंत
नक्षत्र - आर्द्रा - 25:35:30 पर्यंत
करण - तैतुल - 11:46:14 पर्यंत, गर - 23:54:16 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - अतिगंड - 23:32:20 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:56:20 वाजता
सूर्यास्त - 18:46:40
चंद्र रास - मिथुन
चंद्रोदय - 10:07:00
चंद्रास्त - 24:56:00
ऋतु - वसंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:50:20
महिना अमंत - चैत्र
महिना पूर्णिमंत - चैत्र

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त -17:03:58 पासुन 17:55:19 पर्यंत
कुलिक – 17:03:58 पासुन 17:55:19 पर्यंत
कंटक – 10:13:06 पासुन 11:04:28 पर्यंत
राहु काळ – 17:10:23 पासुन 18:46:41 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:55:49 पासुन 12:47:11 पर्यंत
यमघण्ट – 13:38:32 पासुन 14:29:54 पर्यंत
यमगण्ड – 12:21:30 पासुन 13:57:48 पर्यंत
गुलिक काळ – 15:34:05 पासुन 17:10:23 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:55:49 पासुन 12:47:11 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)