Panchang 14 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असणार आहे. आज सर्वपित्री अमावस्या आहे. त्यासोबत आज शनि अमावस्यादेखील आहे. या दोघांसोबतच आज सूर्यग्रहणसुद्धा आहे. पंचांगानुसार आज इंद्र योगानंतर वैधृति योग आहे. (Saturday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे हनुमानजी आणि शनिदेवाची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे शनिवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 14 October 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Saturday Panchang and Sarva Pitru Amavasya 2023 and Shani Amavasya 2023 and Solar Eclipse 2023 or Surya Grahan)
आजचा वार - शनिवार
तिथी - अमावस्या - 23:27:11 पर्यंत
नक्षत्र - हस्त - 16:24:37 पर्यंत
करण - चतुष्पाद - 10:43:28 पर्यंत, नागा - 23:27:11 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - इंद्रा - 10:23:35 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:32:10 वाजता
सूर्यास्त - 18:16:45
चंद्र रास - कन्या - 29:22:07 पर्यंत
चंद्रोदय - चंद्रोदय नाही
चंद्रास्त - 18:06:00
ऋतु - शरद
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:44:34
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - भाद्रपद
दुष्टमुहूर्त – 06:32:10 पासुन 07:19:09 पर्यंत, 07:19:09 पासुन 08:06:07 पर्यंत
कुलिक – 07:19:09 पासुन 08:06:07 पर्यंत
कंटक – 12:00:59 पासुन 12:47:57 पर्यंत
राहु काळ – 09:28:19 पासुन 10:56:24 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 13:34:55 पासुन 14:21:54 पर्यंत
यमघण्ट – 15:08:52 पासुन 15:55:50 पर्यंत
यमगण्ड – 13:52:32 पासुन 15:20:37 पर्यंत
गुलिक काळ – 06:32:10 पासुन 08:00:15 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:00:59 पासुन 12:47:57 पर्यंत
पूर्व
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
USA
(20 ov) 196/6
|
VS |
NED
103(15.5 ov)
|
| USA beat Netherlands by 93 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 201/4
|
VS |
BRN
170/5(20 ov)
|
| Qatar beat Bahrain by 31 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CAN
(20 ov) 150/7
|
VS |
UAE
151/5(19.4 ov)
|
| United Arab Emirates beat Canada by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.