Panchang Today : आज द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी तिथीसह सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Feb 28, 2024, 12:05 AM IST
Panchang Today : आज द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी तिथीसह सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगत बुधवारचं पंचांग? title=
today panchang 28 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog and Wednesday panchang and Dwijapriya Sankashti Chaturthi 2024

Panchang 28 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे. जी चतुर्थी मंगळवारी किंवा बुधवारी येते त्याला अधिक विशेष असते. कारण मंगळवार आणि बुधवार हे वार गणेशाला समर्पित आहेत. त्यामुळे या तिथील द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. पंचांगानुसार गण्ड योग, वृद्धि योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र कन्या राशीत असणार रात्री 21:00 वाजता तूळ राशीत असणार आहे. (Wednesday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 28 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog and Wednesday panchang and Dwijapriya Sankashti Chaturthi 2024)

आजचं पंचांग खास मराठीत! (28 February 2024 panchang marathi)

आजचा वार - बुधवार  
तिथी - चतुर्थी - 28:21:37 पर्यंत
नक्षत्र - हस्त - 07:34:10 पर्यंत
करण - भाव - 15:11:09 पर्यंत, बालव - 28:21:37 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - गण्ड - 17:16:15 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:47:56 वाजता
सूर्यास्त - 18:20:03
चंद्र रास - कन्या - 21:00:54 पर्यंत
चंद्रोदय - 21:41:00
चंद्रास्त - 08:39:59
ऋतु - वसंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:32:07
महिना अमंत - फाल्गुन
महिना पूर्णिमंत - माघ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 12:10:55 पासुन 12:57:04 पर्यंत
कुलिक – 12:10:55 पासुन 12:57:04 पर्यंत
कंटक – 16:47:46 पासुन 17:33:55 पर्यंत
राहु काळ – 12:34:00 पासुन 14:00:31 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 07:34:04 पासुन 08:20:13 पर्यंत
यमघण्ट – 09:06:21 पासुन 09:52:30 पर्यंत
यमगण्ड – 08:14:27 पासुन 09:40:58 पर्यंत
गुलिक काळ – 11:07:29 पासुन 12:34:00 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - नाही

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)