Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील दशमी तिथीसोबत शुक्ल योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील शुक्ल योग असून आज दशमी तिथी आहे. महत्त्वाचं कामानिमित्त बाहेर पडणार आहात तर शुक्रवारचं पंचांग जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Jul 28, 2023, 06:33 AM IST
Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील दशमी तिथीसोबत शुक्ल योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग? title=
today Panchang 28 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and friday Panchang Shukla Yoga and Shravan adhik maas 2023

Panchang 28 July 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. आज दुपारी 11:56 पर्यंत शुक्ल योग असणार आहे. तर दुपारी 14:52:44 पर्यंत दशमी तिथी असणार आहे त्यानंतर एकादशी सुरु होईल. त्यामुळे अनेक जण संभ्रमात आहे की, अधिक मासातील एकादशी शुक्रवारी आहे की शनिवारी. पण हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण वार साजरे केले जातात. त्यामुळे एकादशीचं व्रत शनिवारी पाळायचं आहे. (friday Panchang)  

आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. अशा या शुभ दिवसाचे शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. 

(today Panchang 28 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and friday Panchang Shukla Yoga and Shravan adhik maas 2023) 

आजचं पंचांग खास मराठीत! (28 July 2023 panchang marathi)

आजचा वार - शुक्रवार

तिथी - दशमी - 14:52:44 पर्यंत 

नक्षत्र - अनुराधा - 24:55:36 पर्यंत

करण - गर - 14:52:44 पर्यंत, वणिज - 26:05:37 पर्यंत

पक्ष - शुक्ल

योग - शुक्ल - 11:56:02 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:13:39 वाजता

सूर्यास्त - 19:15:59

चंद्र रास - वृश्चिक

चंद्रोदय - 15:01:59

चंद्रास्त - 26:12:59

ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:02:20
महिना अमंत - श्रावण (अधिक)
महिना पूर्णिमंत - श्रावण (अधिक)

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 08:50:07 पासुन 09:42:16 पर्यंत, 13:10:54 पासुन 14:03:03 पर्यंत

कुलिक – 08:50:07 पासुन 09:42:16 पर्यंत

कंटक – 14:03:03 पासुन 14:55:13 पर्यंत

राहु काळ – 11:07:01 पासुन 12:44:49 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 15:47:22 पासुन 16:39:31 पर्यंत

यमघण्ट – 17:31:41 पासुन 18:23:50 पर्यंत

यमगण्ड – 16:00:24 पासुन 17:38:12 पर्यंत

गुलिक काळ – 07:51:26 पासुन 09:29:14 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:18:44 पासुन 13:10:54 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल 

वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)