Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील रवी प्रदोष व्रतासोबत सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज रविवार असून श्रावण अधिक मासातील प्रदोष व्रत (Pradosh Vrat) आहे. त्यासोबत आज सर्वार्थ सिद्धी योग आणि इंद्र योगदेखील आहे. त्यासोबतच आज गुरु पुष्य योगही जुळून आला आहे. अशा या सूर्यदेवाच्या रविवारचं पंचांग काय सांगत?

नेहा चौधरी | Updated: Jul 30, 2023, 05:00 AM IST
Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील रवी प्रदोष व्रतासोबत सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगतं रविवारचं पंचांग? title=
today Panchang 30 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha Indra Yoga siddhi yoga Ravi yoga and Sunday Panchang and Ravi Pradosh Vrat 2023 and Shravan adhik maas 2023 surya dev

Panchang 30 July 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. सोबतच आज श्रावण अधिकमासातील प्रदोष व्रत (Pradosh Vrat)आहे. जे प्रदोष व्रत रविवारी येतं त्याला रवी प्रदोष व्रत (Ravi Pradosh Vrat 2023) असं म्हटलं जातं. आजचा रविवार अतिशय खास असून आज अनेक शुभ योगायोग जुळले आहेत. आज रवी (Ravi yoga), इंद्र (indra yoga), सर्वाथ सिद्धी (siddhi yoga) आणि गुरु पुष्य योग (Guru Pushya Yoga) जुळून आला आहे. (Sunday Panchang)  

हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला आहे. आज सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. अधिक मास हा महिना भगवान विष्णुला समर्पित आहे, तर श्रावण भगवान भोलेनाथाचा आवडता महिना. अशा या रविवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today Panchang 30 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha Indra Yoga siddhi yoga Ravi yoga and Sunday Panchang and Ravi Pradosh Vrat 2023 and Shravan adhik maas 2023 surya dev) 

आजचं पंचांग खास मराठीत! (30 July 2023 panchang marathi)

आजचा वार - रविवारी

तिथी - द्वादशी - 10:35:33 पर्यंत

नक्षत्र - मूळ - 21:32:50 पर्यंत

करण - बालव - 10:35:33 पर्यंत, कौलव - 21:05:43 पर्यंत

पक्ष - शुक्ल

योग - इंद्रा - 06:33:09 पर्यंत, वैधृति - 27:00:59 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:14:20 वाजता

सूर्यास्त - 19:15:10

चंद्र रास - धनु

चंद्रोदय - 17:11:59

चंद्रास्त - 28:15:00

ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:00:50
महिना अमंत - श्रावण (अधिक)
महिना पूर्णिमंत - श्रावण (अधिक)

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 17:31:04 पासुन 18:23:07 पर्यंत

कुलिक – 17:31:04 पासुन 18:23:07 पर्यंत

कंटक – 10:34:37 पासुन 11:26:40 पर्यंत

राहु काळ – 17:37:34 पासुन 19:15:10 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 12:18:43 पासुन 13:10:47 पर्यंत

यमघण्ट – 14:02:50 पासुन 14:54:54 पर्यंत

यमगण्ड – 12:44:45 पासुन 14:22:21 पर्यंत

गुलिक काळ – 15:59:58 पासुन 17:37:34 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:18:43 पासुन 13:10:47 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल 

मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)