Panchang 5 May 2024 in marathi : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. आज मे महिन्यातील पहिलं प्रदोष व्रत आहे. आज रविवार असल्याने याला रवि प्रदोष व्रत असं म्हणतात. पंचांगानुसार आज चतुर्ग्रही योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचाही शुभ संयोग आहे. चंद्र मीन राशीत भ्रमण करत आहे. (sunday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. आज प्रदोष व्रत असल्याने शंकर भगवान आणि सूर्यदेवाची एकत्र पूजा करण्यात येणार आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 5 May 2024 sunday panchang in marathi and chaturgrahi yog and Ravi Pradosh Vrat 2024)
आजचा वार - रविवार
तिथी - द्वादशी - 17:44:31 पर्यंत
नक्षत्र - उत्तराभाद्रपद - 19:58:08 पर्यंत
करण - कौलव - 07:13:59 पर्यंत, तैतुल - 17:44:31 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - वैधृति - 07:36:14 पर्यंत, विश्कुम्भ - 28:02:45 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 05:36:47 वाजता
सूर्यास्त - 18:59:05
चंद्र रास - मीन
चंद्रोदय - 28:07:59
चंद्रास्त - 16:02:00
ऋतु - ग्रीष्म
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:22:17
महिना अमंत - चैत्र
महिना पूर्णिमंत - वैशाख
दुष्टमुहूर्त - 17:12:06 पासुन 18:05:35 पर्यंत
कुलिक – 17:12:06 पासुन 18:05:35 पर्यंत
कंटक – 10:04:13 पासुन 10:57:42 पर्यंत
राहु काळ – 17:18:47 पासुन 18:59:05 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:51:11 पासुन 12:44:41 पर्यंत
यमघण्ट – 13:38:10 पासुन 14:31:39 पर्यंत
यमगण्ड – 12:17:56 पासुन 13:58:13 पर्यंत
गुलिक काळ – 15:38:30 पासुन 17:18:47 पर्यंत
अभिजीत - 11:51:11 पासुन 12:44:41 पर्यंत
पश्चिम
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)