Tuesday Panchang : आज पहिल मंगळागौर व्रतासह त्रिग्रही योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

6 August 2024 Panchang : मंगळवार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

नेहा चौधरी | Updated: Aug 6, 2024, 07:44 AM IST
Tuesday Panchang : आज पहिल मंगळागौर व्रतासह त्रिग्रही योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?
tuesday panchang 6 August 2024 panchang in marathi Shravan Managalagaur 2024

Panchang 6 August 2024 in marathi : आज पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. आज श्रावणातील पहिल मंगळगौर व्रत आहे. आज पंचांगानुसार त्रिग्रही योगासह लक्ष्मी नारायण योग, वरियान योग आणि मघा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र सिंह राशीत आहे. (tuesday Panchang)  

Add Zee News as a Preferred Source

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे.  मंगळवार हा दिवस हनुमानजी आणि गणरायाला समर्पित आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (tuesday panchang 6 August 2024 panchang in marathi Shravan Somvar) 

पंचांग खास मराठीत! (6 August 2024 panchang marathi)

वार - मंगळवार 
तिथी -  द्वितीया - 19:54:43 पर्यंत
नक्षत्र - माघ - 17:44:41 पर्यंत
करण - बालव - 06:56:59 पर्यंत, कौलव - 19:54:43 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - वरियान - 10:59:08 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:45:29 वाजता
सूर्यास्त - 19:07:54
चंद्र रास - सिंह
चंद्रोदय - 07:12:00
चंद्रास्त - 20:26:59
ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:22:25
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - श्रावण

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 08:25:58 पासुन 09:19:27 पर्यंत
कुलिक – 13:46:56 पासुन 14:40:26 पर्यंत
कंटक – 06:38:58 पासुन 07:32:28 पर्यंत
राहु काळ – 15:47:18 पासुन 17:27:36 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:25:58 पासुन 09:19:27 पर्यंत
यमघण्ट – 10:12:57 पासुन 11:06:27 पर्यंत
यमगण्ड – 09:06:05 पासुन 10:46:23 पर्यंत
गुलिक काळ – 12:26:41 पासुन 14:07:00 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:59:57 पासुन 12:53:26 पर्यंत

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More