Tuesday Panchang : आज नवरात्रीची सहावी माळ कात्यायणी देवी पूजा आणि सौभाग्य योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

8 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

नेहा चौधरी | Updated: Oct 8, 2024, 08:44 AM IST
Tuesday Panchang : आज नवरात्रीची सहावी माळ कात्यायणी देवी पूजा आणि सौभाग्य योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग? title=
Tuesday panchang 8 october 2024 panchang in marathi Maa Katyayani Navratri 2024

Panchang 8 October 2024 in marathi : आज नवरात्रीची सहावी माळ असून दुर्गेचे सहावे रूप कात्यायणी देवीची पूजा करण्यात येत आहे. आवडता जोडीदार, विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर ही देवी दूर करते अशी मान्यता आहे. आज देवीला लाल जास्वंदाचे फुल आणि मध - गोड खायचे पान अर्पण करण्यात येतं. 

आज पंचांगानुसार (Panchang Today) आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. पंचांगानुसार सौभाग्य योग, रवियोग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र वृश्चिक राशीत आहे. (Tuesday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. मंगळवार हा दिवस हनुमान आणि गणेशाला समर्पित आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (monday panchang 8 october 2024 panchang in marathi Maa Katyayani Navratri 2024 ) 

पंचांग खास मराठीत! (8 october 2024 panchang marathi)

वार - मंगळवार 
तिथी - पंचमी - 11:20:07 पर्यंत
नक्षत्र - ज्येष्ठा - 28:08:42 पर्यंत
करण - बालव - 11:20:07 पर्यंत, कौलव - 23:52:54 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - आयुष्मान - 06:50:04 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:18:03
सूर्यास्त -17:58:33
चंद्र रास - वृश्चिक - 28:08:42 पर्यंत
चंद्रोदय - 11:13:00
चंद्रास्त - 21:18:59
ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:40:28
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - आश्विन

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 08:38:09 पासुन 09:24:51 पर्यंत
कुलिक – 13:18:21 पासुन 14:05:03 पर्यंत
कंटक – 07:04:45 पासुन 07:51:27 पर्यंत
राहु काळ – 15:03:25 पासुन 16:30:59 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:38:09 पासुन 09:24:51 पर्यंत
यमघण्ट – 10:11:33 पासुन 10:58:15 पर्यंत
यमगण्ड – 09:13:11 पासुन 10:40:44 पर्यंत
गुलिक काळ – 12:08:18 पासुन 13:35:52 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:44:57 पासुन 12:31:39 पर्यंत

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)