Ashadhi Ekadashi Panchang : आषाढी एकादशीला 6 शुभ योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

17 july 2024 Panchang : बुधवारी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

नेहा चौधरी | Updated: Jul 16, 2024, 09:46 PM IST
Ashadhi Ekadashi Panchang : आषाढी एकादशीला 6 शुभ योग! काय सांगत बुधवारचं पंचांग? title=
wednesday panchang 17 july 2024 panchang in marathi Ashadhi Ekadashi 2024

Panchang 17 july 2024 in marathi : बुधवारी पंचांगानुसार (Panchang Today) आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. बुधवारी आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे.  तसंच पंचांगानुसार देवशयनी एकादशीला सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, शुभ योग, शुक्ल योग, बुधादित्य योग, लक्ष्मी नारायण योग आणि अनुराधा नक्षत्राचा शुभ संयोग आहे. चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करणार आहे. (wednesday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. बुधवार हा दिवस गणेशाला समर्पित आहे. त्यात आज विष्णू भगवान आणि विठुराची उपासना करण्यात येणार आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (wednesday panchang 17 july 2024 panchang in marathi Ashadhi Ekadashi 2024) 

पंचांग खास मराठीत! (17 july 2024 panchang marathi)

वार - बुधवार
तिथी -  एकादशी - 21:04:38 पर्यंत
नक्षत्र - अनुराधा - 27:13:08 पर्यंत
करण - वणिज - 08:56:05 पर्यंत, विष्टि - 21:04:38 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - शुभ - 07:03:31 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:34:20 वाजता
सूर्यास्त - 19:19:54
चंद्र रास - वृश्चिक
चंद्रोदय - 15:45:00
चंद्रास्त - 26:03:59
ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:45:33
महिना अमंत - आषाढ
महिना पूर्णिमंत - आषाढ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 11:59:36 पासुन 12:54:38 पर्यंत
कुलिक – 11:59:36 पासुन 12:54:38 पर्यंत
कंटक – 17:29:49 पासुन 18:24:51 पर्यंत
राहु काळ – 12:27:07 पासुन 14:10:19 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 06:29:23 पासुन 07:24:25 पर्यंत
यमघण्ट – 08:19:27 पासुन 09:14:29 पर्यंत
यमगण्ड – 07:17:32 पासुन 09:00:44 पर्यंत
गुलिक काळ – 10:43:55 पासुन 12:27:07 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - नाही

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)