व्हिडिओ : या पद्धतीनं कुठलाही क्रिकेटर आत्तापर्यंत आऊट झाला नव्हता!

जैसन राय आऊट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं काल रात्री दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये तीन रन्सनं मॅच जिंकली... याचबरोबर तीन मॅचच्या श्रृंखलेत १-१ नं बरोबरीही केलीय.

Updated: Jun 24, 2017, 04:13 PM IST
व्हिडिओ : या पद्धतीनं कुठलाही क्रिकेटर आत्तापर्यंत आऊट झाला नव्हता! title=

टांटन : जैसन राय आऊट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं काल रात्री दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये तीन रन्सनं मॅच जिंकली... याचबरोबर तीन मॅचच्या श्रृंखलेत १-१ नं बरोबरीही केलीय.

या मॅचमध्ये चर्चेचा विषय ठरला तो जैसन राय.... जैसन ज्या पद्धतीनं आऊट झाला तसा आत्तापर्यंत एकाही क्रिकेटरला आऊट झालेलं पाहायला मिळालं नव्हतं. रायला आब्सट्रक्टिंग द फील्ड आऊट करार दिलं गेलं. 

इंग्लंडनं साऊथमप्टनमध्ये पहिल्या टी २० मॅचमध्ये नऊ विकेटनं विजय मिळवला. तिसरी आणि शेवटची मॅच रविवारी कार्डिफमध्ये खेळली जाईल.