पाहा कोणत्या क्रिकेटरला मिळणार किती पगार

सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने बुधवारी खेळाडूंना करारानुसार मिळणाऱ्या पगाराबाबत घोषणा केली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 7, 2018, 06:21 PM IST
पाहा कोणत्या क्रिकेटरला मिळणार किती पगार title=

मुंबई : सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने बुधवारी खेळाडूंना करारानुसार मिळणाऱ्या पगाराबाबत घोषणा केली आहे.

टीम इंडियाला आता एका वर्षासाठी ग्रेडनुसार पगार दिला जाणार आहे. बीसीसीआयने A+ ही नवीन ग्रेड वाढवली आहे. A+, A,B आणि C अशा 4 कॅटेगरी करण्यात आल्या आहेत.

A+ ग्रेडमधील खेळाडूला वर्षाला 7 कोटी रुपये मिऴणार आहे, A ग्रेडमधील खेळाडूला वर्षाला 5 कोटी रुपये, B कॅटेगरीमधील खेळाडूला 3 कोटी तर C कॅटेगरीमधील खेळाडूला 1 कोटी रुपये मिळणार आहेत. 

पाहा खेळाडूंची कॅटेगरी