'आता वेळ आलीये...', गौतम गंभीरचा केकेआरला भावनिक निरोप, Video शेअर करत म्हणाला...

Gautam Gambhir Emotional Video : टीम इंडियाच्या हेड कोचपदाची कमान सांभाळण्याआधी गौतम गंभीरने केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. अशातच आता गौतम गंभीरने भावनिक व्हिडीओ शेअर केलाय.

'आता वेळ आलीये...', गौतम गंभीरचा केकेआरला भावनिक निरोप, Video शेअर करत म्हणाला...
Image Credit: Gautam Gambhir Pays Emotional Tribute to KKR Fans

About the Author