IPL 2025 :टीम इंडियाच्याहेड कोच पदाची कारकीर्द संपल्यावर राहुल द्रविड आता आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सचा हेड कोच बनला आहे. राजस्थान संघाने सुद्धा आपल्या खेळाडूंसोबत सरावाला सुरुवात केली, मात्र यादरम्यान हेड कोच द्रविड हा कुबड्यांच्या आधाराने चालत मैदानात आला.
IPL Mega Auction: के एल राहुल (KL Rahul) आणि लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) वेगळे होण्यामागे जी कारणं आहेत, त्यात या व्हिडीओचाही समावेश असल्याचा दावा केला जात आहे.
बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो (Najmul Hossain Shanto) याने आमच्या संघाला मयांक यादवच्या (Mayank Yadav) गोलंदाजीची भिती वाटत नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही नेटमध्ये अशा वेगवान गोलंदाजांचा सामना करतो असं तो म्हणाला आहे.
IPL 2025: मुंबई इंडियन्स माजी कर्णधार रोहित शर्मा, टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना संघात निःसंशयपणे कायम ठेवेल असा अंदाज आहे.
K L Rahul Vs LSG Owner Sanjiv Goenka: आयपीएलच्या नुकत्याच झालेल्या पर्वामध्ये एका सामन्यानंतर संघमालक चक्क कर्णधार के. एल. राहुलवर ओरडत असल्याचं पाहायला मिळालं होतं. याचसंदर्भात एका एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.
भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवन याने 24 ऑगस्ट रोजी अचानकपणे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धवनला मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नव्हती. शिखर धवननंतर आता टीम इंडियामधून बराचकाळ संधी न मिळालेले काही खेळाडू सुद्धा निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतात.
Jasprit Bumrah On MI fans over booed : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला डिवचणाऱ्या फॅन्सवर जसप्रीत बुमराहने मोठं वक्तव्य केलंय.
IPL 2025 Rohit Sharma Mumbai Indians:आयपीएल 2024 मध्येच रोहित शर्मा मुंबईकडून खेळणार नसून पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये अन्य कोणत्या तरी टीमकडून खेळणार असल्याची चर्चा रंगली होती.
Gautam Gambhir Emotional Video : टीम इंडियाच्या हेड कोचपदाची कमान सांभाळण्याआधी गौतम गंभीरने केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. अशातच आता गौतम गंभीरने भावनिक व्हिडीओ शेअर केलाय.
This Player Likely To Return In Team India: गौतम गंभीरची प्रशिक्षकपदी निवड झाल्याने या खेळाडूला पुन्हा भारतीय संघामध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या खेळाडूचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Ishan Kishan On Hardik Pandya:वर्ल्डकपपूर्वीचा काळ हार्दिक पांड्यासाठी सोपा नव्हता. हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
Hardik Pandya Talks About His Bad Patch: मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यापासूनच हार्दिक पंड्या चर्चेत असून तो वाईट कारणांसाठीच चर्चेत आहे. मुंबईचं नेतृत्व करताना आलेलं अपयशानंतर पत्नीबरोबरच्या कथित वादामुळे हार्दिक चर्चेत असतानाच त्याने या बॅड पॅचसंदर्भात स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.
Simon Doull Death Threats : न्यूझीलंडचे समालोचक सायमन डौलला विराट कोहलीच्या चाहत्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
Gautam Gambhir On Virat Kohli : टीम इंडियाचे अॅग्रेसिव्ह खेळाडू म्हणून गौतम गंभीर आणि विराट कोहली यांना ओळखलं जातं. या दोन्ही खेळाडूंची मैदानात अनेकदा वाद देखील झाले आहेत.
Kevin Pietersen Statement On Ambati Rayudu : लाईव्ह कार्यक्रमात विराटला डिवचणाऱ्या अंबाती रायडूला केविन पीटरसनने जोकर (joker) म्हटलं होतं. त्यावर आता पीटरसनने स्पष्टीकरण दिलंय.
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगचा सतरावा हंगाम आता संपलाय. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) जेतेपद आपल्या नावावर केलंय. पण यंदाचा हंगाम आधीच्या सर्व हंगामापेक्षा रेकॉर्डब्रेक ठरलाय. या हंगामात असे काही रेकॉर्ड (IPL 2024 Records) बनले जे तोडणं अशक्य असेल.
Kavya Maran Dressing Room Video : सनरायझर्स हैदराबादची मालकीन काव्या मारन खेळाडूंच्या ड्रेसिंग रुममध्ये पोहोचली आणि त्यांचं मनोबल उंचावलं. नेमकं काय म्हणाली काव्या? पाहा
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात कोलकात नाईट रायडर्सने जेतेपद पटकापलं. कोलकाताच्या या विजयाचा हिरो ठरला तो वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क. मिचेल स्टार्कने दमदार कामगिरी करत नाव ठेवणाऱ्यांची तोंड बंद केलीत.
Ambati Rayudu Targeted Virat Kohli : गेल्या काही दिवसांपासून अंबाती रायडू सातत्याने आरसीबीच्या कामगिरीवर टीका करतोय. अशातच आयपीएल फायनलनंतर (IPL 2024 Final) देखील अंबातीने विराटवर नाव न घेता टीका केलीये.
IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएलच्या ट्ऱॉफीवर नाव कोरलं. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायर्स हैदराबादच्या अंतिम सामन्यात पाच आश्चर्यकारक योगायोग पाहायला मिळाले. दोन महिन्यांपूर्वीच झालेल्या डब्ल्यूपीएलमध्येही अशाच गोष्टी घडलेल्या.
IPL 2024 KKR Win Title Shah Rukh Khan Gautam Gambhir: केकेआरने गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलचा चषक जिंकल्यानंतर मैदानात सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी आलेल्या शाहरुखने गौतम गंभीरला कडकडून मिठी मारली.
Gautam Gambhir:इंडियन प्रीमियर लीग फायनलमध्ये पोहोचली तेव्हा कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अय्यरला गौतम गंभीरला स्वतःपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाल्याबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं म्हटलंय.