IND vs WI | पावसामुळे चौथा टी 20 सामना खोळंबला

स्ट इंडिज विरुद्ध आज टीम इंडिया चौथा टी 20 सामना खेळणार आहे. 5 टी 20 सामन्यांच्या सीरिजमध्ये टीम 2-1 ने आघाडीवर आहे. 

Updated: Aug 6, 2022, 07:42 PM IST
IND vs WI | पावसामुळे चौथा टी 20 सामना खोळंबला title=

मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध आज टीम इंडिया चौथा टी 20 सामना खेळणार आहे. 5 टी 20 सामन्यांच्या सीरिजमध्ये टीम 2-1 ने आघाडीवर आहे. चौथ्या टी 20 सामन्यात कॅप्टन रोहित शर्माने बदल केले आहेत. हा सामना जिंकणं टीम इंडियासाठी गरजेचं आहे. 

चौथ्या सामन्यासाठी 7.30 वाजता टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र पावसाने व्यत्यय आणला. पावसामुळे टॉस उशिरा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. पावसामुळे पीचही ओलं झालं आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या बॉलर्ससमोर मोठं आव्हान देखील असणार आहे.